• Mon. Nov 25th, 2024

    लोकसभा निवडणूक

    • Home
    • महायुतीला धक्का, विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; सर्व्हेतून आकडे समोर

    महायुतीला धक्का, विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; सर्व्हेतून आकडे समोर

    Maharashtra Election Survey: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यभरात सुरु आहे. मतदानाला केवळ ५ दिवस राहिलेले असताना लोकपोलचा सर्व्हे समोर आला आहे. त्यात महायुतीला धक्का बसताना दिसत आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: राज्यात…

    पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, थोडीफार इज्जत वाचली, साताऱ्यातील अजित पवारांचं भाषण चर्चेत

    प्रचारसभेत अजित पवारांनी उदयनराजेंबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. यामध्ये अजित पवारांनी लोकसभेच्या निकालांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की पिपाणीमुळे लोकसभा निवडणुकीत आमचे राजे वाचले. Lipi संतोष…

    पुतण्याला न्याय देण्यास काका कमी पडले, मुख्यमंत्र्यांकडून धनंजय सावंत यांची आश्वासनावर बोळवण

    धाराशिव: धाराशिव लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळवून देण्यास आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे कमी पडल्याचे दिसून येते. सत्तांतर घडून…

    काँग्रेसच्या वाट्याला काहीच नाही, नाना पटोलेही त्याच वाटेने निघाले… भाजप पदाधिकाऱ्याला चिंता

    अहमदनगर : ‘काँग्रेसचा सन्मान आणि स्वाभिमान जपत इतर समविचारी पक्षासोबत पूर्वी आघाडी केली जात होती. अलीकडे मात्र महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करणारी मंडळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर…

    छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, शिवेंद्रराजे आणि मी एकत्र राहू, उदयनराजेंची जनतेला ग्वाही

    सातारा: छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, आम्ही दोघे एकत्र राहू आणि जिल्ह्याचा विकास करू. आमच्या दोघांमध्ये मनोमीलन लोकसभा, विधानसभेपुरते नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व निवडणुकांमध्ये ते असेल. शिवेंद्रराजेंनीच नेतृत्व करावे.…

    बाळासाहेबांचा एक निर्णय आणि गवळी कुटुंब राजकारणात सेट

    वाशिम: १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी वाशिम-पुसद मतदारसंघातून जेव्हा पंडलिकराव गवळी यांना तिकीट दिलं तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, समोर उभा असलेला उमेदवार दुसरा तिसरा कुणी नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

    सातारा-माढ्याचा तिढा कधी सुटणार? उमेदवारीचा सस्पेन्स फोडण्याचा मुहूर्त ठरला, कोण कोण शर्यतीत?

    सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ महायुती व महाविकास आघाडीने कायम ठेवला आहे. महायुतीकडून उदयनराजे भोसले यांच्या घोषणेबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज…

    शेती अन् दुग्ध व्यवसाय, ठाकरेंचा करोडपती उमेदवार, जाणून घ्या संजय जाधवांची संपत्ती

    धनाजी चव्हाण , परभणी: परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांचं शिक्षण बारावीपर्यंत झाली आहे. त्यांचा शेती आणि दुग्ध व्यवसाय आहे. संजय जाधव यांनी निवडणूक…

    वर्ध्यातून काँग्रेस हद्दपार; आम्हाला जे जमलं नाही ते पवारांनी करुन दाखवलं, फडणवीसांचा टोला

    म. टा. वृत्तसेवा,यामिनी सप्रे, वर्धा: ‘आम्ही जिल्हा परिषद जिंकली. नगरपरिषदा जिंकल्या. एक सोडून सर्व विधानसभांमध्ये विजय मिळविला. काँग्रेसमुक्त वर्धाचा नारा दिला. तरीही पंजा गायब करता आला नाही. आम्हाला इतक्या वर्षांत…

    लोकसभेसाठी निवडणूक शाखेला हवेत महापालिकेचे दोन हजार कर्मचारी, ३० वाहनांचीही मागणी

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक तसेच दिंडोरी लोकसभेसाठीची निवडणूक प्रक्रिया २६ एप्रिलपासून सुरू होत असली तरी, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकडे निवडणूक कामांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मागणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत…