खेळताना अचानक उलट्या, मग बेशुद्ध पडली, चार वर्षीय चिमुकलीचा उपचार दरम्यान मृत्यू
रत्नागिरी: लहान मुलांवर बाहेर खेळत असतानाही लक्ष ठेवावे लागते. लहान मुलांकडून अनावधानाने खातापिताना घडलेली एखादी चूकही थेट जीवावरती बेतू शकते. असाच काहीसा प्रकार रत्नागिरी शहरात घडला असून अचानक उलट्या होऊ…
सूर्यास्तानंतरची कारवाई बँकेच्या पथकाला भोवली, व्यापाऱ्यांनी गर्दी केली, पोलीस आले अन्…
नाशिक : सील केलेल्या किराणा दुकानाच्या गाळ्यातील माल जप्त करण्यासाठी आलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाची वेळ चुकल्याने त्यांना स्थानिक व्यापाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. सूर्यास्तापूर्वी कारवाई करण्याऐवजी सूर्यास्तानंतर कारवाईस आल्याने पोलिसांनी…
International Men’s Day : दोन वर्षांत पुरुषांच्या आत्महत्या बारा हजारांनी वाढल्या
विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांची कारणे पाहिली तर कौटुंबिक कलह अधिक प्रमाणात दिसून आला आहे. त्यानंतर इतर कारणे येतात. ३३ टक्के कारणांमागे कौटुंबिक पातळीवर होणारा त्रासच असल्याचे ‘सिफ’ने म्हटले आहे.
कोकणकन्येची भरारी, चॉकलेट व्यवसायातून महिन्याला ४ ते ५ लाख, यथोगाथा नक्की वाचा…
सिंधुदुर्ग : चॉकलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं. लहान मुलांसाठी चॉकलेट अतिशय आवडीचा पदार्थ आहे. चॉकलेट खाऊन अर्थात तोंड गोड करून त्या कार्याला सुरुवात केली जाते. कोकणातल्या एका महिलेला लग्नाआधीपासून घरात…
सोन्याची पोत चोरून फरार, पोलिसांना खबऱ्याने माहिती दिली, सापळा रचला, आरोपी अलगद जाळ्यात!
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणाऱ्या रिक्षाचालकास जेरबंद करण्यात क्रांती चौक पोलिसांना यश मिळाले. शफिक खान रफिक खान ( रा. पानचक्की) असे त्या रिक्षाचालकाचे…
आरोपीची आई लोखंडी रॉड घेऊन आली, चारचाकी फोडत तरुणाला बेदम मारहाण
कल्याण : कल्याण पूर्वेत शास्त्रीनगर परिसरात गाडी लावण्याच्या वादावरून आरोपी रिशी यादव याने चार चाकी गाडी फोडत एका तरुणास बेदम मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून…
सप्टेंबरअखेरच्या पावसाची कमाल, पुणे जिल्ह्यातल्या एका तालुक्यातच टँकर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यात सप्टेंबरअखेर पावसाने जोरदार हजेरी लावली असली, तरी जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरू शकली नाहीत. मात्र, जिल्ह्यातील टँकरची संख्या घटली आहे. पावसाने पाठ…
नैराश्य आलं… नववीच्या मुलीचं नको ते पाऊल, राहत्या घरातच टोकाचा निर्णय
आजी निर्मला महाजन बाहेरगावहून भाजीपाला विक्री करून रात्री ८ वाजता घरी परतल्यावर तिला घराचे दरवाजे बंद आढळले. त्यांनी शेजारील घराच्या छतावरून जाऊन जिन्याद्वारे स्वतःच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच…
मुलींचा विनयभंग करायचा, देवासमोर जाऊन डोकं आपटायचा, विकृताला नागपूर पोलिसांच्या बेड्या
नागपूर : अश्लिल हावभाव करून अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला धंतोली पोलिसांनी अटक केली आहे. शैलेश भोजराज यादव (वय 32, रा. आंबेडकर कॉलनी, इंदोरा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला मानसिक…
रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर, अजित पवार स्पष्टच म्हणाले, त्याला….
पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील एक गट घेऊन भाजप- शिंदे सरकारसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे शरद पवार गटातील नेते आमदार रोहित पवार हे चांगलेच अॅक्टिव झाल्याचे पाहायला…