• Fri. Mar 13th, 2026
    वाल्मिक कराडच्या मुलाच्या पोस्टवर आता बोलणार नाही, धनंजय देशमुखांनी विषय संपवला

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणीबाबत धनंजय देशमुखांनी माहिती दिली.सरपंच संतोष देशमुख प्रकरणात पुढील सुनावणी २४ मार्च रोजी होणार आहे.वाल्मीक कराडच्या मुलाने फेसबुकवरती केलेल्या पोस्टबाबत धनंजय देशमुखांनी प्रतिक्रिया दिली.मी पहिल्याच पोस्टवर बोललो होतो, त्यानंतर मला बोलावंही वाटलं नाही असं देशमुख म्हणाले.पोस्ट करण्यापेक्षा एक प्रेस कॉन्फरन्स घेतली तर लोकांना कळेल असंही देशमुख म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed