मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर केला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांची आठवण काढत फडणवीसांचं कौतुक केलं.हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा बळीराजाचा आहे असं शिंदे म्हणाले.लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.