• Wed. Mar 11th, 2026

    Nashik district

    • Home
    • Nashik News: धातू उद्योगासाठी क्लस्टरचा प्रस्ताव, उद्योग केंद्राकडे दहा एकर जागेचीही मागणी

    Nashik News: धातू उद्योगासाठी क्लस्टरचा प्रस्ताव, उद्योग केंद्राकडे दहा एकर जागेचीही मागणी

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कास्टिंग व फोर्जिंग (धातू ओतकाम व घडाई) उद्योगाला नाशिकमध्ये मोठा वाव असून, या उद्योगासाठी नाशिकमध्ये क्लस्टरची निर्मिती करावी, असा प्रस्ताव उद्योजकांच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्राला…

    भूजल पातळीचा आलेख घटताच; वाढत्या उपशामुळे नाशिकमधील ‘या’ तालुक्यांची वाटचाल ओसाड होण्याच्या दिशेने

    नवनाथ वाघचौर, नाशिकरोड : नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांतील भूजल पातळीचा आलेख २०१९ पासून तर २०२४ असा सलग पाच वर्षांत घसरत गेला असल्याचे वास्तव असून त्यातील चांदवड, मालेगाव या दोन…

    पाणीटंचाईच्या झळा, नाशिक जिल्ह्यातील साडेपाचशे वाड्या-वस्त्यांसाठी पावणेदोनशे टॅंकर

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यात यंदा अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत निम्माच पाऊस पडल्याने मार्चपासूनच ग्रामीण भागातील गावे, वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही उन्हाळी हंगामात आवर्तनांचा अंदाज…

    शिक्षकी पेशाला कलंक! विद्यार्थिनींसोबत संतापजनक कृत्य; शिक्षक निलंबित, मुख्याध्यापकालाही कारणे दाखवा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यातील कळवण प्रकल्पांतर्गत असलेल्या अजमीर सौंदाणे येथील निवासी आदिवासी एकलव्य विद्यालयातील शिक्षकाने सहा विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचे विशाखा समितीच्या चौकशीत समोर आले आहे. चौकशीत…

    युवा नाशिककर बनला CRPF परेड कमांडर; उपनिरीक्षक अजित गायकवाड यांनी मिळवला मान

    सौरभ बेंडाळे, नाशिक : प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करून महाविद्यालयीन जीवनापासूनच देशसेवेसाठी झपाटलेल्या नाशिकच्या तरुणाने केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) उपनिरीक्षकपदाला गवसणी तर घातलीच. पण, प्रशिक्षणादरम्यान थेट दीक्षांत सोहळ्याच्या ‘परेड…

    नाशिककरांनो, तुम्ही पित असलेलं पाणी शुध्द आहे का? जिल्ह्यात ‘या’ गावांचे पाणी दूषित, वाचा लिस्ट

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक तालुक्‍यातील लाखलगावच्‍या ग्रामस्‍थांना दूषित पाण्यामुळे गॅस्‍ट्रोची लागण झाल्‍याचे समोर आले होते. यानंतर जिल्‍हाभरातील विविध तालुक्‍यांमध्ये पाण्याच्‍या १ हजार ८३९ नमुन्‍यांची चाचणी केली. त्यात सात…

    Weather Update: दीड तासाच्या पावसाने त्र्यंबकेश्वर जलमय, गुघडाभर पाणी, भाविकांना मनस्ताप

    नाशिक: बहुप्रतिक्षित असलेल्या पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक शहरासह ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावली. यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने नाशिककरांना उकड्यापासून दिलासा मिळाला असून उशिरानने दाखल झालेल्या पावसाने आता चांगलाच…

    माहिती आयोगाकडे ११ हजार प्रलंबित अपिलांचा डोंगर; पूर्णवेळ आयुक्त नसल्याने आकडा वाढला

    State Information Commission : मागील अनेक महिने नाशिक विभागाला पूर्णवेळ आयुक्तच नसल्याने प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली आहे. माहिती आयोगाकडे ११ हजार प्रलंबित म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्य माहिती आयोगात…

    Nashik News : जिल्हा मुख्यालय ‘पेपरलेस’कडे; पूर्णत: ई ऑफिस प्रणालीचाच होणार वापर

    Nashik Collector’s Office : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्णत: ई ऑफिस प्रणालीचाच वापर होणार आहे. ही कामे आता अधिक सुकर होणार आहेत. जिल्हा मुख्यालय ‘पेपरलेस’कडे म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक :…

    You missed