जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीत ‘ई ऑफिस’ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्व विभागांना फायली ऑनलाइन पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. येणाऱ्या सर्व फायली वेळेत निकाली निघाव्यात याकरिता या प्रणालीची मदत होत आहे. टप्प्याटप्प्याने उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालयांतही ’ई ऑफिस’द्वारेच कामकाज होणार आहे.-बाबासाहेब पारधे, अपर जिल्हाधिकारी
Nashik Collector’s Office : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्णत: ई ऑफिस प्रणालीचाच वापर होणार आहे. ही कामे आता अधिक सुकर होणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीत ‘ई ऑफिस’ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्व विभागांना फायली ऑनलाइन पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. येणाऱ्या सर्व फायली वेळेत निकाली निघाव्यात याकरिता या प्रणालीची मदत होत आहे. टप्प्याटप्प्याने उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालयांतही ’ई ऑफिस’द्वारेच कामकाज होणार आहे.-बाबासाहेब पारधे, अपर जिल्हाधिकारी
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.