• Sat. Sep 21st, 2024

kolhapur news today

  • Home
  • राज्यातील १७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई, कोल्हापूरला मिळाले नवे कलेक्टर

राज्यातील १७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई, कोल्हापूरला मिळाले नवे कलेक्टर

कोल्हापूर: राज्यातील १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अमोल येडगे यांची कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती…

आरबीआयकडून महाराष्ट्रातील बँकेवर मोठी कारवाई, थेट परवाना रद्द

कोल्हापूर: बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचं साधन नसल्याचे कारण देत आरबीआयने कोल्हापुरातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सोमवारी ही…

ना पाटील गट ना महाडिक गट कोल्हापूरमधील गावानं इतिहास रचला, गावकऱ्यांनी निवडली नवी वाट

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात ७४ ग्रामपंचायतींसाठी लागलेल्या निवडणुकीत चुरशीने मतदान झाल्यानंतर आज त्याचा निकाल हाती आला आहे. सर्वाधिक चर्चेत राहिलेली कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील चिंचवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील आणि…

सतेज पाटील मैत्रीसाठी धनंजय महाडिक युतीच्या कारणामुळं आले, हसन मुश्रीफांनी टायमिंग साधलं…

कोल्हापूर: कोल्हापूर आणि कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की सर्वात आधी आठवतो महाडिक आणि पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष… पाटील आणि महाडिक यांच्यातला वाद कोल्हापूरकरांना काय नवा नाही. अगदी ग्रामपंचायती निवडणुकीपासून ते लोकसभा…

पंचगंगेच्या प्रदूषणानं मन बदललं,श्रीधर बाखरेंनी जपलेली परंपरा,कोल्हापूरकरांसाठी प्रेरणादायी

कोल्हापूर: कोल्हापुरात पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्यावरून वाद सुरू आहेत. नदी प्रदूषित होऊ नये यासाठी महापालिकेने कोल्हापूरकरांना घरगुती गणपतीचे विसर्जन महापालिकेने दिलेल्या विसर्जन कुंडात करावं असं आवाहन केलंय. तर,…

काँग्रेसवर टीका पण कोल्हापूर लोकसभेबाबत सूचक वक्तव्य, धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?

कोल्हापूर: राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील ४८ लोकसभा जागांची तयारी सुरू आहे, असं म्हटलं. या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

कोकणातून पिकअप कोल्हापूरला निघाला, गावकऱ्यांनी दाखवली हुशारी; उघडताच फुटला घाम

सिंधुदूर्ग : सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या देवगड निपाणी या राज्य महामार्गावर मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास कोकणातून कोल्हापूरच्या दिशेने गुरांना फोंडाघाट मार्गे कोल्हापूरला घेऊन जात असताना गावातील जागृत तरुणांनी पोलिसांना गुरांची होणारी बेकायदेशीर…

ज्वेलरी मालकासह पुतण्याचे अपहरण; पोलिसांची चक्रे फिरली आणि काही तासांतच लावला छडा

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका ज्वेलरी मालकासह पुतण्याचे अपहरण केल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी याचा छडा लावला आणि दोघांचाही शोध घेण्यात पोलीस यशस्वी…

ना एनडीए, ना मविआ, राजू शेट्टींचं ठरलं, महाराष्ट्रात नवा राजकीय प्रयोग

कोल्हापूर: देशात भाजप विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. एनडीए विरुद्ध इंडिया असे समीकरण सध्या देशात होत असून यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या बैठका सध्या सुरू आहेत. अशातच आता राज्यात…

विवाहसोहळ्यानंतर नवं दाम्पत्याकडून हेलिकॉप्टरमधून अंबाबाई, ज्योतिबा मंदिरावर पुष्पवृष्टी

कोल्हापूर : हौसेला मोल नसतं ते खरंच आहे. सध्याच्या प्री-वेडिंग आणि आफ्टर वेडिंग शूटच्या जमान्यात आपलं लग्न कसं वेगळ्या पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न अनेकजण प्रयत्न करताना दिसतात. अशाच पद्धतीचा…

You missed