• Sat. Sep 21st, 2024

केंद्र सरकार

  • Home
  • साखर कारखान्यांना मोठा दिलासा; अकरा हजार कोटी कर्जाची पुर्नबांधणी- केंद्राचा निर्णय

साखर कारखान्यांना मोठा दिलासा; अकरा हजार कोटी कर्जाची पुर्नबांधणी- केंद्राचा निर्णय

कोल्हापूर: केंद्र सरकारने साखर विकास निधीतून देशातील साखर कारखान्यांना दिलेल्या अकरा हजार कोटीपेक्षा अधिक कर्जाची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील जादा व्याजाची आठशे कोटी रूपये माफ केल्याने कारखान्यांना मोठा…

पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांचाच जास्त विचार, देशात शेतकरी हिताचे निर्णय नाहीत; शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका

बारामती: देशात पिकवणारे व खाणारे दोन्ही जगले पाहिजेत. परंतु सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांकडून गेल्या काही काळात घेतलेले निर्णय पाहिले तर येथे पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांचाच जास्त विचार केला जातो, असे दिसते. देशात शेतकरी…

साखर कारखान्यांना दिलासा देणारी बातमी; मळी निर्यातीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

कोल्हापूर : मळी (मोलॅसिस) निर्यातीवर तब्बल ५० टक्के निर्यात कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे, देशांतर्गत प्रकल्पांसाठी मळी उपलब्ध होणार आहे. त्यातून, २५ कोटी टन अतिरिक्त इथेनॉलचे उत्पादन…

स्थानिकांची मागणी, नाईकांचा पाठपुरावा; लवकरच दिघे नव्हे तर दिघा गाव स्थानक प्रवाशांच्या सेवेत

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: ऐरोली आणि ठाणे स्थानकादरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव दिघे ऐवजी दिघा गाव असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकारच्या गृह (मोटार) विभागाच्या सहसचिवांनी…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सोयाबीनच्या हमीभावात मोठी वाढ; पाहा कोणत्या पिकाला किती मिळाला हमीभाव

वाशिम: मागील दोन वर्षापासून अत्यल्प दरामुळे निराश झालेल्या सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आज चांगली बातमी दिली असून सोयाबीनसह सर्वच पिकांच्या हमीभावात ६ ते १० टक्क्याने वाढ केली आहे. या…

नरोदा गाम हत्याकांड प्रकरणाचा निकाल म्हणजे कायद्याचे राज्य, संविधानाची हत्या : शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २००२ च्या नरोदा गाम दंगल प्रकरणाच्या निकालावर जोरदार हल्ला चढवला आहे. या प्रकरणातील सर्व ६७ आरोपींची निर्दोष मुक्तता ही कायद्याची व…

You missed