परीक्षेला निघालेल्या नांदेडच्या विद्यार्थ्यांना बस मिळेना, अशोक चव्हाणांनी एक फोन फिरवला अन्…
नांदेड: एखाद्या राजकीय नेत्यांच्या आलेला फोन किती महत्वाचा असतो आणि त्या फोन नंतर अडचण किती क्षणात दूर होते याचा प्रत्यय शनिवारी रात्री परीक्षा देण्यासाठी नागपूरला जाणाऱ्या शेकडो परीक्षार्थीना आला आहे.…
ऑनर किलिंगच्या घटनेने महाराष्ट्र हादरला, बापाने लेकीला संपवलं अन् शेतात नेऊन मृतदेह जाळला
नांदेड : जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ऑनर किलिंगची घटना उघडकीस आली आहे. मुलीने इच्छे विरुद्ध लग्नाचा अट्टाहास केला. यामुळे जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीची क्रूरतेने हत्या केली. एवढचं नाही तर मृतदेह…
पोटी तीन मुली; पती-पत्नी घरातून अचानक बेपत्ता, आता धक्कादायक माहिती आली समोर
नांदेड: घरातून अचानक निघून गेलेले पती-पत्नी विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात पत्नीचा मृत्यू झाला असून पतीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अर्धापूर तालुक्यातील दाभड…
शेतातून जाताना अनर्थ घडला; कोवळ्या तरुणांनी जागीच जीव सोडला; सोबत चालत असतानाच घडलं असं…
नांदेड : रात्रीच्या वेळी खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांवर काळाने घाला घातला आहे. शेतातील विद्युत तारेला शॉक लागल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण जखमी झाल्याची माहिती…
बसचे वायपर पडलं बंद; चालकाचे साहसी कृत्य, एका हाताने काच पुसत…
नांदेड: राज्यातील एसटी महामंडळाच्या भंगार आणि नादुरुस्त बसेसचा प्रश्न नेहमी चर्चेत असतो. चार दिवसांपूर्वी धावत्या बसचे छत उखडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही बाब चर्चेत असताना बसचा वायपर काम करत…
नांदेडच्या तन्मयवर कौतुकाचा पाऊस, अमेरिकेतील मिनर्व्हा विद्यापीठात मिळवला प्रवेश
नांदेड : आर्थिक परिस्थिती कितीही चांगली असली तरी स्वप्न साकारण्यासाठी मनात जिद्द आणि इच्छा शक्तीअसली पाहिजे. या दोन्ही गोष्टी अंगीकृत केल्यास सहजपणे स्वप्न पूर्ण करतात येतं. हे सिद्ध करून दाखवलं…
क्लासवन अधिकाऱ्यानं लाच मागितली, डील पक्की झाली पण बेत फसला अखेर ACB कडून करेक्ट कार्यक्रम
अर्जुन राठोड, नांदेड : ६६ ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण करण्याचे काम दिल्याचा मोबदला म्हणून ६० हजार रुपये लाचेची मागणी करणारा स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयातील सहायक संचालक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. मुंबईला…
इर्शाळवाडीत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता, गिरीश महाजन यांच्याकडून भीती व्यक्त, कारण…
जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. इर्शाळवाडी येथील दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. घरंच्या…
नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर; बिलोलीत नाल्याला पूर आल्याने विद्यार्थ्यांसह पालक अडकले
नांदेड : नांदेड जिल्ह्यात गुरुवारी अनेक तालुक्याला पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान बिलोली तालुक्यातील सावळी गावातील नाल्यावरील पुलाला पूर आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह…
धक्कादायक! लहान येथील अंगणवाडीच्या खाऊत निघाल्या आळ्या, बालकांची प्रकृतीविषयी आले अपडेट
नांदेड : अंगणवाडीमध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात चक्क अळ्या निघाल्याची घटना घडली आहे. जिल्हातील अर्धापूर तालुक्यातील लहान येथील अंगणवाडी तीन मधील हा प्रकार आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर…