Nanded: मतदानाची टक्केवारी घसरली, जातीय समीकरणाचा फटका कोणाला? उमेदवारांसह नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Vidhan Sabha Nivadnuk: नांदेडमध्ये यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी तीन टक्क्यांनी घसरली आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. याचा फटका कोणाला बसणार हे पाहावं लागणार आहे. Lipi अर्जुन राठोड, नांदेड: जिल्ह्यात…
रोज रोज गावात येऊन काय मुके घ्यायचे का? पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजप आमदाराचं बेताल वक्तव्य
Kinwat Bhimrao Keram Controversy Statement In Nanded : भाजप आमादाराने भर सभेत केलेल्या वक्तव्याने ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत त्यांनी बेताल वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अर्जुन…
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्ष नकली; नांदेडमध्ये अमित शाहांची सडकून टीका
नांदेड : शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हे आधीच अर्धे होते, आता या दोघांनी मिळून काँग्रेस पक्षाला अर्ध केलं आहे. तीन तिघडा काम बिघडा अशी परिस्थिती या पक्षांवर आली आहे. महाराष्ट्रात…
पतीचा अपघातात मृत्यू, पत्नीने परिस्थितीसमोर हात टेकले, आयुष्याचा दोर कापण्याचा कटू निर्णय, चिमुकली पोरकी
अर्जुन राठोड, नांदेड : जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पतीच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच पत्नीने देखील गळफास घेऊन जीवन संपवले. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बेंद्री गावात ही घटना घडली…
दोघे चेंबरमध्ये उतरताच बेशुद्ध पडले, तिसरा मदतीसाठी गेला, तिघांनीही जीव गमवला
नांदेड: शहरातील मालटेकडी परिसरातील एका मलउपसा केंद्रात गुदमरून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. यात दोन कामगारांसह अन्य एका युवकाचा समावेश आहे. शंकर माधव वरसवाड (३५), राजू व्यंकटी मेटकर (२५),…
खासगी बसचा भीषण अपघात, दीड महिन्याच्या बाळासह तिघांचा दुर्दैवी अंत
नागिंद मोरे, नांदेड : राजस्थानातून हैद्राबादकडे जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात मायलेकासह तीन जण ठार, तर १९ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये एका दीड महिन्याच्या बालकाचाही समावेश आहे.…
भरधाव कारची बाईकला धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू; गावकऱ्यांचे डोळे पाणावले
नांदेड : खरेदीसाठी दुचाकीवरून नांदेडच्या दिशेने निघालेल्या एका दाम्पत्यावर नियतीने घात केला. दुचाकीला पाठीमागून आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवारी दुपारी नांदेड…
नांदेडच्या शिक्षणाधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस, बदली प्रक्रियेतील अनियमिततेमुळे कारवाई
नांदेड : नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. बदली प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मागील महिन्यात गोंधळ…
नांदेडकरांसाठी खुशखबर, ३१ मार्चपासून ‘स्टार एअर’ची सेवा; प्रवाशांमध्ये आनंद
म. टा. प्रतिनिधी, नांदेड : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या नांदेडकरांना दिलासा मिळाला असून येत्या ३१ मार्चपासून पाच शहरांसाठी स्टार एअरची विमानसेवा सुरू होणार आहे. या सेवेबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त…
क्षुल्लक भांडणाचा रक्तरंजित शेवट, पोटच्या मुलाचं आईसोबत धक्कादायक कृत्य, परिसर हादरला
नांदेड: ज्या मातेने मुलाला जग दाखवले, त्याचा सांभाळ केला, त्याला मोठे केले, त्याच आईच्या डोक्यात दगड घालून निर्दयी मुलाने तिचा खून केला. हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील ही घटना आहे.…