उद्या अंबाझरी फुटला तर काय कराल? उच्च न्यायालयाची विचारणा, महापालिका-राज्य सरकारला झापले
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : सप्टेंबर महिन्यात शहरात आलेल्या पुरामुळे १५ हजारांहून अधिक घरे व दुकानांचे नुकसान झाले. उद्या अंबाझरी तलाव फुटला तर काय कराल? एकीकडे सरकारकडे मेट्रो, रस्ते इतर…
अंथरुणाला खिळलेल्या पतीचे पालकत्व पत्नीकडे, उच्च न्यायालयाकडून दिलासा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सहा वर्षांपासून अचेतन व अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत असलेल्या पतीच्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिलासा दिला. पतीचे पालकत्व पत्नीकडे बहाल करून तिला पतीच्या सर्व…
जवानाचा कुटुंबासह अपघाती मृत्यू, १८ वर्षांनी न्याय, वृद्ध आई-वडिलांना जवळपास ५० लाखांची भरपाई मिळणार
मुंबई : सांगली-कोल्हापूर रस्त्यावर ट्रकने समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले भारतीय लष्करातील जवान कॅप्टन शैलेंद्र करंदीकर यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांना जवळपास १८ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भरपाईच्या…
नगरविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता अडचणीत, नागपूर खंडपीठाकडून अवमान याचिकेसंदर्भात नोटीस
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांचे पालन न केल्याच्या आरोपाखाली नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर ही याचिका…
Pune News: ससून रूग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना धक्का, अधिष्ठातापदावरून उचलबांगडी
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातुन ड्रग्स विक्री करणाऱ्या ललित पाटील याला पुणे अमली पदार्थ पथकाने अटक केल्यानंतर सोबत चर्चेत राहिलेले ससूनचे अधिष्ठा डॉ संजीव ठाकूर यांची अखेर अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी…
राज ठाकरेंना मोठा दिलासा, प्रतिबंधात्मक आदेश मोडल्याचा गुन्हा रद्द, हायकोर्टाचे आदेश
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज ठाकरे यांची याचिका मान्य करत कल्याण पोलिसांनी त्यांच्यावर नोंदवलेला गुन्हा रद्द केला आहे. सन…
भिडे वाड्यासंदर्भातील खटला आता सर्वोच्च न्यायालयात, पुणे महापालिकेकडून अगोदरच कॅव्हेट दाखल
पुणे : ऐतिहासिक भिडे वाड्याचे स्मारक करण्याच्या पालिकेच्या प्रयत्नात पुन्हा नवा अडथळा निर्माण झाला आहे. या वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्याच्या आणि त्यापोटी रहिवासी व भाडेकरूंना देय मोबदल्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या…
३५ टक्के फंजिबलचा फायदा मूळ रहिवाशांसाठीच, Redevelopment बाबत हायकोर्टाचा विकासकाला दणका
मुंबई : मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांत पुनर्वसन इमारतींसाठी लागू असलेल्या ३५ टक्के फंजिबल पूरक चटईक्षेत्र निर्देशांकाचा (फंजिबल कॉम्पन्सेटरी एफएसआय) लाभ हा पूर्णपणे पुनर्वसनाच्या सदनिकांसाठीच द्यायला हवा. त्याअनुषंगाने पुनर्वसनाच्या सदनिकांमध्ये मोफत पुनर्वसन…
युवा संघर्ष यात्रेपूर्वी बारामती अॅग्रोवरील संकट टळलं, हायकोर्टाचा रोहित पवारांना दिलासा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील युवकांच्या विविध प्रश्नांवर युवा संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा केलेली आहे. ही यात्रा २४ ऑक्टोबरपासून पुणे ते नागपूर अशी असेल.…
सरकारी पदभरतीतील आऊटसोर्सिंगला आव्हान,उच्च न्यायालयात याचिका, शासन आदेश रद्द करण्याची मागणी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : सरकारी विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जबाबदारी एजन्सीला देण्यात आली. मात्र, या पदभरतीची प्रक्रिया चुकीची असून त्यामुळे…