मुंबईकरांसाठी मोठी बातमी; अंधेरी-विमानतळ भूमिगत मेट्रोचे भुयारीकरण सुरू
मुंबई : अंधेरी पूर्व ते विमानतळ, अशा भूमिगत मेट्रोचे भुयारीकरण मुंबई महानगर प्रदेशविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केले आहे. ‘मेट्रो-७ अ’ नावाची ही तीन किमी मार्गिका पुढील वर्षी सुरू करण्याचे नियोजन…
Mumbai News: इटली, स्वित्झर्लंडमधून यांत्रिक झाडू; नऊ झाडूंसाठी पालिका खर्च करणार ‘इतके’ कोटी रुपये
मुंबई : राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने यांत्रिक झाडूच्या खरेदीवर भर दिला आहे. शहर आणि उपनगरांतील रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी इटली आणि स्वित्झर्लंड येथील कंपन्यांकडून लवकरच नऊ यांत्रिक झाडू खरेदी…
Juhu Chowpatty: मुंबईत जुहू चौपाटीवर सापडतायत डांबराचे गोळे; काय आहे कारण?
मुंबई : जुहू किनाऱ्यावर पुन्हा एकदा डांबराचे गोळे (टार बॉल ) आढळले आहेत. जुहू किनाऱ्यावर वारंवार आढळणाऱ्या या डांबर गोळ्यांमुळे समुद्रातील प्रदूषण वाढत आहे का, असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत…
Mumbai Weather: पावसाची दडी, उकाड्याची मुसंडी; उन्हामुळे मुंबईकर हैराण
मुंबई : सप्टेंबर महिना सुरु झाला असूनही वातावरणातली उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तीव्र उकाडा जाणवत आहे. उन्हाळ्यापेक्षाही ही उष्णता अधिक त्रासदायक असल्याने मुंबईकर…
Mumbai Ganeshotsav: ११ स्थानकांसाठी ३५ तात्पुरते थांबे; एसटीच्या उत्सव विशेष गाड्यांसाठी नियोजन
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवासाठी २६ दिवस उरले आहेत. उत्सवाच्या दिवसांत भाविक-प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गाड्यांसाठी मुख्य स्थानकांसह तात्पुरत्या स्थानकांतून गाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. ११ स्थाकांसह…
लोकलमध्ये वाढला ज्येष्ठांचा टक्का; जून महिन्यात वरिष्ठ पासधारकांची संख्या तब्बल…
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांचा टक्का वाढत आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते जून या कालावधीतील प्रवासीसंख्येचा आढावा घेतला असता, एप्रिलमध्ये सामान्य श्रेणीतून रोज सरासरी ८४…
Mumbai Ganeshotsav 2023: आरे तलावातील गणपती विसर्जनाचं काय ठरलं? संघर्ष पेटण्याची शक्यता; वाचा सविस्तर…
मुंबई : केंद्र सरकारने आरे दुग्ध वसाहतीतील संपूर्ण परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ईएसझेड) म्हणून घोषित केल्याने आरे तलावात यंदा गणेशमूर्ती विसर्जनास मनाई करणारा आदेश आरे दुग्ध वसाहत प्रशासनाने काढला आहे.…
दुरांतोसह ‘या’ १० मेल-एक्स्प्रेस गाड्यांना कल्याणमध्ये थांबा, रेल्वेचा मोठा निर्णय…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या दुरांतोसह दहा मेल-एक्स्प्रेसला कल्याण स्थानकात अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कल्याणसह नागपूर, कोपरगाव, कान्हेगाव…
Mumbai News: मुंबईत सात लाख उंदरांचा महापालिकेकडून खात्मा, ‘अशी’ लावतात विल्हेवाट
मुंबई : मुंबईत जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२३ या दीड वर्षात आढळलेल्या सात लाखांहून अधिक उंदरांचा शोध घेत त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. उंदरांचा नायनाट करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या २४ वॉर्डांपैकी…
Mumbai News: मुंबईची पाणीचिंता कायम! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत एवढे टक्के पाणीसाठा
मुंबई : ‘मुंबईची पाणीचिंता मिटली,’ असे शुभवर्तमान असतानाच, मुंबईकरांना घोर लावणारी मुंबईतील पिण्याच्या पाण्याची चिंता अद्याप मिटलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ मुंबई महानगरात पाऊस…