मॅनहोलवरील सायरनची योजना गुंडाळली, यंत्रणेच्या मर्यादा उघड; नेमकं कारण काय?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील मॅनहोलवरील झाकणचोरी आणि मॅनहोलमधून पाणी ओसंडून वाहण्यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी, मॅनहोलवर सायरन वाजवून इशारा देणारी यंत्रणा १४ ठिकाणी बसवण्यात आली होती. गेल्या तीन…
मुंबईच्या कोस्टल रोडला मुहूर्त, मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते एका मार्गिकेचे ‘या’ दिवशी लोकार्पण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या सागरी किनारा मार्गाची (कोस्टल रोड) वरळी-मरिन ड्राइव्ह ही एक मार्गिका सोमवारी, ११ मार्चपासून खुली करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही…
दक्षिण मुंबईतला प्रवास सुकर, प्रकल्पखर्चात वाढ, वाहतूक सुरळीत होणार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दक्षिण मुंबईत पूर्व मुक्त मार्ग म्हणजेच फ्री वे (ऑरेंज गेट) ते ग्रँटरोड साडेपाच किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग मुंबई महापालिकेकडून उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या…
बांद्रा ते कुर्ला पॉड टॅक्सीसेवा, सहा प्रवासी, ताशी ४० किमीने प्रवासी; वाचा खासियत
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी तसेच मुंबई नगरीत आंतरराष्ट्रीय सेवा सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीने वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान पॉड टॅक्सीसेवा सुरू…
मुंबई महापालिकेचा नवा कोरा प्लॅन, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कारण…
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून उड्डाणपूल आणि उन्नत रस्ता उभारणीचा पर्याय मुंबई महापालिकेकडून निवडण्यात येत आहेत. मढ-वर्सोवा रस्ते प्रवासासाठी लागणाऱ्या अनेक तासांच्या रखडपट्टीतून वाहन…
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा, गोखले पुलाबाबत मोठी अपडेट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अनेक महिन्यांपासून रखडलेल्या अंधेरी येथील गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाचे पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुलाची एक बाजू पुढील आठवड्यात खुली करण्यात येणार आहे.…
जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रोसाठी तब्बल दोन कोटींचे डबे, नव्याने निविदा जाहीर, निविदेत काय?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : जोगेश्वरीतील स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी येथील पूर्व द्रुतगती मार्गादरम्यान धावणाऱ्या मेट्रो ६ मार्गिकेची तयारी जोमाने सुरू आहे. याअंतर्गत दोन हजार कोटी रुपयांहून अधिक…
मुंबईकरांनो कार पार्किंगचं टेन्शन मिटलं, मोबाईलवर समजणार पार्किंग; महापालिकेकडून अॅपनिर्मिती
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : शहर आणि उपनगरांत वाहनांच्या पार्किंगची समस्या जटील होत चालली आहे. आपल्या वाहनाला नेमके कुठे पार्किंग कुठे मिळेल याची माहिती वाहनचालकाला लवकरच मोबाइल फोनवर उपलब्ध…
पालावर उगवली निवाऱ्याची पहाट, जामखेडमधील समाजाला हक्काचे घर; लोकांचा दबाव अन् यंत्रणांचा पाठपुरावा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी पालावर जगणारा मदारी समाज धडपडत होता. मात्र व्यवस्थेने त्यांना अनेक वर्षे गावकुसाबाहेर ठेवले. आता मात्र त्यांच्या पालावर पहाट झाली आहे.…
मुंबईतल्या किनारा मार्गाला वेग, पाऊण तासांचा प्रवास दहा मिनिटांवर येणार; कधी खुला होणार?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान सध्या रस्ते मार्गाने प्रवास करताना गर्दीच्या वेळी होणारी वाहतूककोंडी, प्रवासाला लागणारा पाऊण ते एक तासाचा अवधी आणि पर्यायाने होणारा मनस्ताप…