रात्री अचानक व्यक्तीचा टोकाचा निर्णय, सकाळी पत्नीसह मुलाला बसला धक्का, चिठ्ठीत धक्कादायक कारण समोर
जळगाव: आजारपण आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने जळगाव तालुक्यातील धानवड येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे पाच वाजता उघडकीस आली आहे. शिवाजी चिंधा पाटील (५५, रा. धानवड…
चिमुकली वडिलांसोबत शाळेत निघाली; मात्र वाटेतच नियतीनं डाव साधला, कुटुंबाच्या आक्रोशानं मन सुन्न
जळगाव: जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) येथे शाळेत जात असलेल्या पितापुत्री यांच्या सायकलला भरधाव आयशर वाहनाने मागून जोरात धडक दिल्याने बाप-लेक गंभीर जखमी झाले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू…
उभ्या ट्रॅक्टरला धडकली दुचाकी; सप्तशृंगी मंदिराजवळ अपघात, दाम्पत्याचा मृत्यू
म. टा. प्रतिनिधी, जळगावभरधाव जाणाऱ्या दुचाकीने उभ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील गांधली (ता. अमळनेर) रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ घडली आहे. याप्रकरणी…
वारंवार घरफोडीच्या घटना; पोलीस मागावर, एक चूक करुन बसला अन् सरपंचपदासाठी उभा राहिलेला चोर जाळ्यात अडकला
जळगाव: जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये तब्बल २० घर फोङ्या करणाऱ्या तरुणाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे १७३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चोरीच्या पैशांतून घेतली एक चारचाकी, एक…
शिंदे गटाच्या आमदाराला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह नगरसेवकाने सोडली साथ, भाजपमध्ये प्रवेश
जळगाव: पत्रकाराला अश्लील शिवीगाळ केल्यासह त्याच्या मारहाण प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शिवसेना आमदार किशोर पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात मित्रपक्ष असलेल्या भाजपने जोरदार धक्का दिला आहे. आमदार किशोर पाटील यांचे खंदे…
महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये ओळख अन् मैत्री; जळगावात तरुणीसोबत घडले धक्कादायक
जळगाव: बाहेरील जिल्ह्यातील दोघा तरुणांनी जळगावातील महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतला. जळगावात भाडेकरारावर खोली करुन राहिले, याचदरम्यान त्याच्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीसोबत मैत्री केली नंतर तिच्यासोबत काही फोटो काढले. भेटायला न…
जळगाव महापालिकेचा भोंगळ कारभार! गटारीच्या उघड्या चेंबरकडे दुर्लक्ष; अंध वृद्ध महिला पडली अन्…
जळगाव: महापालिकेच्या गलथान कारभारामुळे भिक्षा मागणारी एक अंध वृद्ध महिला गटारीच्या चेंबरमध्ये पडल्याची घटना घडली. स्थानिक लोकांनी अथक प्रयत्न करत या अंध वृद्ध महिलेला दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले आहे.…
बांधकामाच्या ठिकाणी मृत्यूनं कवटाळलं; काम करताना कामगार कोसळला, दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपलं
जळगाव: शहरातील गणेश कॉलनी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरून काम करणारा मजूराचा तोल जाऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली. रहीम कासम पिंजारी (५२) रा.…
जळगाव पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; विरोध केल्यावर आरोपीचे अमानवी कृत्य
जळगाव: जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एका गावात नदीपात्रात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर मुलीच्या डोक्यावर दगड मारून आणि दोरीने गळा आवळून जीवे…