#manojjarangeprotest #marathareservation #jalnanews #marathaandolan मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरुये..दिवसेंदिवस जरांगेंची प्रकृती खालावत असल्याने महिला आंदोलक आक्रमक झाल्यात.आज पर्यंत पुरुष गेले आता आम्ही महिला मुंबईत वर्षा बंगल्यावर धडकण्याचा इशारा त्यांनी दिलाय.