• Fri. Jun 26th, 2026

    एकनाथ खडसे

    • Home
    • नाथाभाऊंना नेमकं काय झालं? उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट

    नाथाभाऊंना नेमकं काय झालं? उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट

    जळगाव : माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना उपचारासाठी जळगावहून मुंबई येथे हलविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करण्याचे…

    एकनाथ खडसे यांना हार्ट अटॅक आल्याचं वृत्त, एअर अॅम्ब्युलन्स तयार ठेवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

    जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त आहे. हृदयाच्या संबंधित त्यांना अगोदरच आजार आहेत. त्यात आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने…

    एकनाथ खडसेंना मोठा धक्का: कुटुंबियांना तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

    जळगाव : मुक्ताईनगर येथे बेकायदेशीर पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे , त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्यासह सहा शेतजमीन मालकांना तब्बल १३७ कोटी…

    सत्ताधारी मंत्री आमदारांच्या निशाण्यावर एकनाथ खडसे, डीपीडीसी बैठकीत टीकास्त्र, काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तिन कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत आज सोमवारी जिल्हा नियोजन समिती अर्थात डिपीडिसीची बैठक झाली. या सत्ताधारी आमदारांकहून राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा…

    रावेरमधून लोकसभेचं तिकीट द्या, माजी आमदाराची अजितदादांकडे मागणी, रक्षा खडसेंचं काय होणार?

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष आपले उमेदवार देणार असल्याने या मतदारसंघात आतापासून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यातच माजी विधान परिषद आमदार मनीष जैन यांनी…

    शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्याला न्यायालयाने दंड ठोठावला, पाहा काय आहे कारण…

    जळगाव: राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात जळगाव जिल्हा न्यायालयात अब्रू नुकसानीच्या दावा केला आहे. या दाव्यात मंत्री गुलाबराव पाटील…

    एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याची भाजपला गरज, त्यांनी पक्षात परत यावे: विनोद तावडे

    मुंबई: देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या एकनाथ खडसे यांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी घरवापसीची ऑफर दिली आहे. विनोद तावडे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले…

    बाबांच्या दहाव्याला वटपौर्णिमा होती, त्यांना अग्नी दिलेला तिथे… पंकजांनी सांगितली आठवण

    बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन समर्थकांना संबोधित केले. “मुंडे साहेबांच्या दशक्रिया विधीलाच वटपौर्णिमा होती. आम्ही घरात चोरासारख्या वावरत…

    अध्यक्ष निवड समितीबाबत पवारांचा मोठा निर्णय, भाजपातून आलेल्या नेत्याला प्रफुल्ल पटेलांचा फोन

    NCP New President Meeting : प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड,…

    भाजपमध्ये असो की राष्ट्रवादीत, खडसेंचा करिश्मा कायम, पुन्हा एकहाती सत्ता…

    जळगाव: मुक्ताईनगर तालुक्याची खरेदी विक्री संघाची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनलचे सारेच्या सारे १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना हा शेतकरी संघ…

    You missed