• Fri. Jun 26th, 2026

    Nashik news

    • Home
    • खाकीचे बळ अपुरेच! आयुक्तालयांच्या आकृतिबंधातील सुधारणा निष्फळ; नाशिकसह अन्यत्र ‘आऊटसोर्सिंग’

    खाकीचे बळ अपुरेच! आयुक्तालयांच्या आकृतिबंधातील सुधारणा निष्फळ; नाशिकसह अन्यत्र ‘आऊटसोर्सिंग’

    सौरभ बेंडाळे, नाशिक : वीस-बावीस लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरात सरासरी हजार नागरिकांमध्ये एक पोलिस कर्मचारी असल्याने वारंवार मनुष्यबळवाढीची मागणी होत असतानाच आकृतिबंधात झालेली सुधारणा फलदायी नसल्याचे समोर येत आहे. फक्त…

    कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; ४० टक्के निर्यात शुल्कामुळे बळीराजावर नवं संकट

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ महिन्यांपासून अपेक्षित दर न मिळाल्याने कांदा उत्पादकांची कोंडी झाली आहे. कांदा उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. शेतातील कांदा बाजार समितीपर्यंत आणेपर्यंत…

    छगन भुजबळ भाजपची अडचण वाढवणार? ब्राह्मण समाज अन् भिडेंबाबत गदारोळ होताच आता पुन्हा म्हणाले…

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : ‘अनेक महापुरुषांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. त्यामुळे ते आपले देव असून, हल्लीच्या पिढ्यांनी अशा महापुरुषांना पुजले पाहिजे. त्यात गैर काही नाही. मी…

    त्याचं डोकं अन् तिच्या हातांनी जिंकलं आकाश; हात गमावलेल्या शशिकांत सरोदे अन् अर्धांगिनीची जिगरबाज कहाणी

    नाशिक : कारखान्यात काम करताना ‘त्यांनी’ दोन्ही हात गमावले अन् त्यांच्यासाठी जणू जगच ठप्प झाले. मात्र, नाउमेद न होता स्वत:चं डोकं अन् पत्नीचे हात वापरून ‘ते’ पुन्हा जगण्याच्या शर्यतीत उतरले.…

    मुख्यमंत्री बदलाची चर्चा, पालकमंत्रिपद अन् खरी राष्ट्रवादी कोणाची? भुजबळ रोखठोक बोलले!

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत कोण नाराज आहे, हे मला माहीत नाही. माझ्याकडे कामच एवढे आहे की, नाराजी व्यक्त करायला देखील वेळ मिळत नाही, असे सांगत…

    प्रेमविवाहासाठी आई-वडिलांची संमती, अन्यथा नोंद नाही; ठराव करणाऱ्यांचे आता घूमजाव, सरपंच म्हणाले…

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: प्रेमविवाहाबाबत कथित वादग्रस्त ठराव करणाऱ्या सायखेडा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याविरोधात नोटीस मिळताच घूमजाव केले आहे. ग्रामपंचायतीत असा कोणताही ठराव केलेला नसून, असा कायदा करण्याबाबत केवळ शासनाकडे मागणी…

    Nashik : वादग्रस्त ‘बीओटी’ला चाल; पालिकेच्या नवीन आयुक्तांकडून प्रकल्पाचा आढावा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता महापालिकेतील मोक्याच्या ठिकाणच्या अकरा मिळकती ‘बीओटी’ तत्त्वावर विकसित करण्याच्या वादग्रस्त धोरणाला नवीन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनीही पुन्हा चाल…

    महाराष्ट्रातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प नाशिकमध्ये; इतक्या महिलांना मिळाला रोजगार

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्यातील सर्वांत मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प नाशिकमध्ये उभारण्यात आला आहे. मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स कॅम्पसमध्ये उभारलेल्या या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन तब्बल शंभर टनांची असून, या…

    अंबडला खूनसत्र! ३ सराईतांनी धारदार शस्त्राने युवकाला संपविले, संतापात रहिवाशांनी गाठलं पोलीस स्टेशन अन्…

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक/ म. टा. वृत्तसेवा सिडको : अंबड परिसरात खुनाचे सत्र सुरूच आहे. अंबडच्या संजीवनगर भागात दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच पूर्ववैमनस्य आणि आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून तीन सराईतांनी…

    लिव्ह-इन पार्टनरने मुलाला चापट मारली; त्यानंतर संतापाच्या भरात धारदार सुरी…

    नाशिक : शहरात लिव्ह-इन पार्टनरने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या होलाराम कॉलनीतील कस्तुरबा नगरमध्ये ही घटना घडली आहे. आरती श्याम पवार (४० वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे…

    You missed