• Sat. Aug 15th, 2026

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 26, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन – महासंवाद

मुंबई, दि. २६:  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विधानभवन येथे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विजय कोमटवार, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed