• Tue. Sep 15th, 2026

yavatmal news

  • Home
  • हे चाललेय काय? बुलढाण्यात समृद्धीवर बसचा जळून कोळसा अन् दुसऱ्याच दिवशी पीयूसी काढली

हे चाललेय काय? बुलढाण्यात समृद्धीवर बसचा जळून कोळसा अन् दुसऱ्याच दिवशी पीयूसी काढली

यवतमाळ : बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजाजवळील समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला ३० जून रोजी अपघात झाला. अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत होरपळून २५ जीव गेले. ही बस महामार्गाच्या शेजारी…

Yavatmal News : यवतमाळमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत मिळेना; सहा महिन्यांत इतक्या शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षात एप्रिलपासून पात्र ठरलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सरकारची एक लाखाची मदतच मिळाली नाही, तर…

दलालांचा सुळसुळाट, ५०० रुपयात तात्काळ दाखला; नागरिकांची लूट, महसूल विभागाकडून कारवाई कधी?

आरती गंधे, यवतमाळ : दाखले आणि प्रमाणपत्रांच्या सुविधेसाठी सेतू सुविधा केंद्र उभारण्यात आले. केंद्राबाहेरच दत्रपत्रक लावून दलाली मिटविण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक प्रमाणपत्रासाठी मुदतही घालून देण्यात आली. अनेकदा सर्व्हर डाउन राहत…

सायबर गुन्हेगारांचा कहर.. चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं उघडली फेक अकाऊंट, अखेर…

Amol Yedge Fake Account : यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नावानं फेसबूकवर बनावट खाती उघडण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनीच हा प्रकार लक्षात आणून दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं बनावट अकाऊंट हायलाइट्स: अमोल…

दारुच्या नशेत झोपडीत शिरला, महिलेकडे शरीरसुखाची मागणी, नकार मिळताच चाकूने सपासप वार

यवतमाळ: शरीरसुखाच्या मागणीला नकार दिल्याने एका महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे घटली. आरोपी शनिवार दाभडी जंगलातून सुनील जाधव (३०) रा. बोरगाव याला आर्णी…

शेतीवरुन झालेला वाद पोहोचला शिगेला; कुटुंबाने पोटचा मुलगा गमावला, वाचा नेमकं प्रकरण

यवतमाळ: शेतीतील कर्जाच्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना २० जूनला सकाळच्या सुमारास दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे घडली आहे. संतोष तुळशिराम देवारे (३५) असे मृत युवकाचे…

Yavatmal News : नवजात बाळाच्या पोटावर दिले बिब्याचे चटके; अघोरी कृत्यानं महाराष्ट्र हादरला

म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : सतत रडत असलेल्या एका पाच दिवसांच्या नवजात बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करून त्याचे चटके देण्यात आले. घाटंजी तालुक्यातील एका गावात तीन दिवस हा अघोरी उपाय…

सहा कोटी वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या महाकाय प्राण्याचे अवशेष विदर्भात

यवतमाळ: सहा कोटी वर्षांपूर्वीच्या ‘लेट क्रिटाशीयस’ काळातील डायनासोरचे जीवाश्म वणी तालुक्यातील विरकुंड गावाजवळ आढळल्याचा दावा भूगर्भशास्त्र संशोधक प्राचार्य सुरेश चोपणे यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी डायनासोरच्या पायाचे एक अश्मिभूत हाड…

यवतमाळमध्ये लघु उद्योग अर्थसहाय्य योजनेत कोट्यवधींचा अपहार; लिपिकासह ६ उद्योजकांवर गुन्हे दाखल

Yavatmal News : लघु उद्योगासाठी सरकारने जाहीर केलेल्या अर्थसहाय योजनेत बनावट दस्तावेज तयार करून सरकारची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लिपिकासह सहा उद्योजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यवतमाळमध्ये…

खेळण्यासाठी गोट्या घेतल्या, सायकलवरून आयुष घराकडे निघाला, भर चौकात जीव गेला

Yavatmal News : एका १० वर्षाच्या मुलाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. खेळण्यासाठी गोट्या घेतल्या,…

You missed