• Mon. Nov 25th, 2024

    yavatmal news

    • Home
    • ईव्हीएमवर संशय घेणारं स्टेटस, सरकारी कर्मचाऱ्याचं थेट निलंबन, गुन्हाही दाखल

    ईव्हीएमवर संशय घेणारं स्टेटस, सरकारी कर्मचाऱ्याचं थेट निलंबन, गुन्हाही दाखल

    रवी राऊत, यवतमाळ : देशभरात निवडणुकीचं वातावरण आहे. ईव्हीमवर घेण्यात येणाऱ्या या निवडणुकीला काही राजकीय पक्ष विरोध करत असल्याचं दिसतं. निवडणूक ईव्हीएम ऐवजी मतपत्रीकेद्वारे घेण्याची मागणी सातत्याने होत असते. राजकीय…

    अजबच! रंगाने नव्हे, ‘या’ गावात खेळतात दगडांची होळी; रक्तबंबाळ होईस्तोवर होते दगडफेक अन् नंतर…

    यवतमाळ : होळी हा रंगांचा सण. रंगांमधील हानिकारक केमिकलमुळे फुलांची होळी खेळण्याची परंपराही पाळली जाऊ लागली. यवतमाळ जिल्ह्याच्या गदाजी बोरीत दगडांची होळी खेळली जाते. या गावात होळीनिमित्त एकमेकांवर दगडफेक केली…

    पैनगंगा काठावरील ४७ गावांत जलसंकट, इसापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी

    म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : उमरखेड तालुक्यात जुलै महिन्यात अनेक गावांत अतिवृष्टी झाली. मात्र सध्या त्याच पैनगंगा नदीच्या काठावरील ४७ गावांत भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्याने…

    घे माय धरणी ठाय अशी इथल्या शेतकऱ्यांची अवस्था – उद्धव ठाकरे

    यवतमाळ: एक फुल दोन हाफच राज्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. यवतमाळ जिल्ह्यात येऊन मोदींनी आश्वासन दिले त्याचे काय झाले. निवडणुकीच्या तोंडावर मोदी इथे येतात. त्यांच्या हाती नाही तर…

    गरीबाची क्रूर थट्टा; रेशनकार्डवर मिळालेल्या साड्या निघाल्या फाटक्या; यवतमाळ जिल्ह्यातील प्रकार

    म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : राज्यातील अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने यावर्षी घेतला आहे. मार्च महिन्यापासून या साड्यांचे वाटप स्वस्त धान्य दुकानातून होत आहे. मात्र…

    सोयाबीनचे दर कोसळले, भावातील मंदीमुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ९०० रुपयांचा फटका

    यवतमाळ : महिनाभरापूर्वी पाच हजार रुपये प्रती क्विंटल असलेले सोयाबीनचे दर ४ हजार १०० रुपयांवर आले आहेत. या दरातून लागवड खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. भाववाढीच्या आशेने अनेकांनी सोयाबीन…

    शिवसेनेच्या कार्यक्रमात स्थानिक खासदार गवळीच अनुपस्थित; म्हणतात बिन बुलाये मेहमान कशी जाऊ?

    यवतमाळ : पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचा जयंती सोहळा आणि नेर येथे शिवसेनेचा पक्ष प्रवेश कार्यक्रम गुरुवारी पार पडला. या दोन्ही कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे,…

    विदर्भाला अवकाळीचा तडाखा, गारपिटीमुळे यवतमाळमध्ये गहू- हरभऱ्याचे मोठं नुकसान;बळीराजा हवालदिल

    यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यात बाबुळगाव तालुक्यातील तालुक्यात खर्डा, येरणगाव, किन्ही-गोंधळी, गवंडी,विरखेड,वाटखेड, गोंधळी,घारपळ या गावांमध्ये गारपटीसह मुसळधार पाऊस झाला. काल सायंकाळच्या सुमारास गारपिटीचा तडाखा या परिसराला बसला. वादळीवाऱ्यासह गारपिटीमुळे शेतातील उभे असलेले…

    दोघात उधारीचा वाद; भेटायला बोलवून तरुणाचा काढला काटा, रागात अल्पवयीन मुलाचं कृत्य

    यवतमाळ: उधार घेतलेले ३ हजार ५०० रूपये परत न केल्याने एका अल्पवयीन मुलाने ३५ वर्षीय तरूणाची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना शहरातील गुरूनानक नगरातील आमदार संदीप धुर्वे यांच्या घराशेजारी…

    मैत्रिणीसोबत जाताना तरुणाच्या वाहनाचा दुसऱ्याला धक्का, दोघांमध्ये शिवीगाळ अन् वाद, गोळीबारात एकजण ठार

    यवतमाळ: वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरुन देशी कट्ट्यातून गोळी झाडून युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना यवतमाळ घडली आहे. यावेळी संतप्त जमावाने आरोपीची दुचाकी जाळली. ही घटना शहरातील कळंब चौकात मंगळवारी…

    You missed