• Sat. Jun 13th, 2026

    jalgaon crime news

    • Home
    • भयंकर वास्तव: जळगाव तुरुंगात ना सीसीटीव्ही, ना रुग्णवाहिका; मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल

    भयंकर वास्तव: जळगाव तुरुंगात ना सीसीटीव्ही, ना रुग्णवाहिका; मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल

    मुंबई/जळगाव : जळगाव जिल्हा तुरुंगाला मागील काही वर्षांपासून रुग्णवाहिकाच उपलब्ध नाही आणि तुरुंगातील सीसीटीव्हीसुद्धा काही वर्षांपासून बंद असल्याचे तुरुंग अधीक्षकांच्या अहलवालातून समोर आल्याने राज्य मानवाधिकार आयोगाने या परिस्थितीची ‘सुओ मोटो’…

    नशेत असलेल्या मुलाकडे गावठी कट्टा, अनर्थ घडू नये म्हणून आईचा हिसकवण्याचा प्रयत्न; अन्…

    जळगाव : दारुच्या नशेत मुलगा घरी येताना सोबत गावठी कट्टा घेऊन आला. काही अनुचित घटना घडू नये म्हणून, मुलाच्या आईने त्याच्याकडील गावठी कट्टा हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, गावठी कट्ट्यातील गोळी…

    नैराश्य आलं… नववीच्या मुलीचं नको ते पाऊल, राहत्या घरातच टोकाचा निर्णय

    आजी निर्मला महाजन बाहेरगावहून भाजीपाला विक्री करून रात्री ८ वाजता घरी परतल्यावर तिला घराचे दरवाजे बंद आढळले. त्यांनी शेजारील घराच्या छतावरून जाऊन जिन्याद्वारे स्वतःच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच…

    दोन मुलींनंतर तिसरीही लेकच झाली, बापाने आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबली अन्….

    जळगाव : आधी दोन मुली, त्यात तिसरीही मुलगी झाल्याच्या रागातून बापानेच त्याच्या आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केली. संतापजनक कृ्त्य म्हणजे, त्याने तिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट देखील…

    जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांना संपवलं, नंतर कुख्यात डॉनला मारलं; जळगाव हादरलं

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार आणि चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी रात्री घडली. रात्री १० वाजेच्या…

    जळगावात गोमांस वाहतूक संशयावरुन ट्रक पेटविला; पोलिसांवरही दगडफेक, काय घडलं?

    Jalgaon News : जळगावात गोमांस वाहतूक संशयातून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना घडली. बिथरलेल्या तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात दोन पोलिस जखमी झाले. काय घडलं? जळगावात गोमांस वाहतूक संशयावरुन…

    भावानं बहिणीला विजेच्या धक्क्यापासून वाचवलं, त्याचाच पाय तारेवर पडला अन् अनर्थ घडला

    जळगाव : बेलपाने विक्रीचा व्यवसाय असल्याने भाऊ बहिणीसह चुलत भावडं बेलपाने तोंडण्यासाठी गावापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात गेला होता. यादरम्यान बेलपाने तोडताना जमिनीवर तुटून पडलेल्या विजेच्या तारांना स्पर्श…

    खोलीचा दरवाजा आतून बंद म्हणून खिडकीतून डोकावून पाहिलं, भाच्याला पाहून मामाला धक्काच बसला…

    जळगाव : जळगाव तालुक्यातील रायपूर कंडारी गावात परप्रांतीय तरूणाने मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. गोविंदकुमार बलराम पासवान (वय-३२) रा. दरबंगा, बिहार ह.मु.…

    तीन महिन्यापूर्वी लग्न, घरात कुणी नसताना टोकाचा निर्णय; नवविवाहित महिलेचं कुंकू पुसलं

    जळगाव : जळगाव सुप्रिम कॉलनीतील तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरूवारी दुपारी २ वाजता समोर आली आहे. तरुणाच्या आत्महत्या करण्यामागचे कारण समोर आलेलं नाही. या…

    हात-पाय बांधलेले, जंगलात पोत्यात आढळला मृतदेह; जळगावात एकच खळबळ

    जळगाव : जामनेर तालुक्यातील लहासर परिसरातील जंगलात पोत्यात कोंबलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कुजलेल्या स्थितीतील मृतदेह असून संबंधित व्यक्तीची हत्या करुन तिचा मृतदेह पोत्यात कोंबून जंगलात फेकून…

    You missed