Maharashtra Rain Live Updates: राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा, कुठे-काय आहे स्थिती?
अतिमहत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन कोकणासाठी आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी केवळ तातडीचं महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडावे, अन्यथा बाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून…
रायगडात धो-धो पाऊस, नद्या धोकादायक पातळीवर; अजित पवारांचे जिल्हा प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश
मुंबई: रायगड जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना दूरध्वनी करून त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात…
जगबुडी-वाशिष्टीने धोक्याची पातळी ओलांडली; महाड-खेड पुराच्या उंबरठ्यावर, हवामान विभागाचा अंदाज काय?
रायगड: कोकणात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे कोकणातील पुराचा धोका असलेल्या महार चिपळूण खेड येथील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे ७.५०…
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रासाठी पुढील दोन दिवस अतिमहत्त्वाचे, राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मान्सूनचे आगमन झाल्यानंतर, पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज आहे. नाशिक, मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यांनाही मंगळवारी, तर पालघर आणि रायगड जिल्ह्याला बुधवारी…
हवामान अंदाज: नाशकात मुसळधार पाऊस कोसळणार, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची अशी आहे स्थिती
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात सोमवारी कमी अधिक प्रमाणात पावसाच्या संततधार सरी कोसळल्या. दोन दिवसांत जिल्ह्यातील ९२ पैकी ४० मंडळांना पावसाने हुलकावणी दिली. मंगळवारी (दि. २७)…
सोलापुरात पावसाचे थैमान! घराघरांत शिरले पाणी, लोकांमध्ये संताप
सोलापूर: सोलापूर शहरात शनिवारी सायंकाळपासून पावसाची सुरूवात झाली आहे. दिवसभर कडक उन्हामुळे सोलापूरकरांची लाहीलाही झाली होती. सायंकाळच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. पहिल्याच पावसात सोलापूरकर चिंब भिजले तर, नाले तुंबल्याने…