Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#supriyasule #sunetrapawar #ajitpawardeath #nagpur #maharashtrapoliticsअजितदादांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाच्या चौकशीवरून सुप्रिया सुळे यांनी सवाल उपस्थित केले होते.त्यावर बोलताना सुनेत्रा पवारांनी, अजितदादांच्या मृत्यूचं राजकारण करू नये’अशी भूमिका मांडली.त्यावर प्रत्यूत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय.मी आजपासून या विषयावर बोलणं बदं केलंय, असं त्या म्हणाल्यात.Supriya Sule had raised questions regarding the inquiry into the plane crash that claimed Ajitdada’s life. Responding to this, Sunetra Pawar had urged that politics should not be played over Ajitdada’s death. In a counter-response, Supriya Sule made a significant statement, declaring that she has stopped speaking about this matter from today onwards.