• Sun. Sep 6th, 2026

अविनाश जाधव यांच्या दहीहंडीला जितेंद्र आव्हाड यांची हजेरी; गोविंदांसाठी खास गाणं गायलं

ByMH LIVE NEWS

Sep 6, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मनसे नेते अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या ठाण्यातील दहीहंडी उत्सवाला गोविंदांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या थाटात आणि पारंपरिक पद्धतीने हा उत्सव पार पडला. विशेष म्हणजे मनसेच्या या दहीहंडी कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही उपस्थिती लावली आणि गोविंदांचा उत्साह वाढवला. मनसेच्या कार्यक्रमात आव्हाडांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed