• Sun. Sep 6th, 2026

भाजपवाले पक्ष फोडतात, तसे विद्यार्थी फोडा; गुलाबराव पाटलांचा मराठी शाळेच्या शिक्षकांना अजब सल्ला

ByMH LIVE NEWS

Sep 6, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेनेचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. मराठी शाळेच्या शिक्षकांना सल्ला देताना गुलाबरावांनी भाजपवाले आमचे लोक फोडतात, असा संदर्भ देत मिश्किल विधान केलं. भाजपवाले आमचे लोक फोडतात, त्याप्रमाणे शिक्षकांनीही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना फोडा आणि मराठी शाळेत आणा, असं गुलाबराव पाटील म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed