Shubman Gill : मँचेस्टर कसोटीपूर्वी गिलचे धक्कादायक विधान
पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर आहे परंतु गिल त्याच्या कर्णधारपदाचा पुरेपूर आनंद घेत आहे. गिल म्हणाला की, “खरं सांगायचं तर, शारीरिकदृष्ट्या कमी थकवणारा, मानसिकदृष्ट्या जास्त थकवणारा खेळ झाला आहे.
