तीन वेळ खासदार आढळरावांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि तीन वेळ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अखेर ‘धनुष्यबाण’ खाली ठेवून ‘घड्याळ’ हाती बांधणार आहेत. शिवसेनेला रामराम ठोकून आढळराव हे उपमुख्यमंत्री…
प्रकाश आंबेडकरांचा मास्टर स्ट्रोक, वंचितच्या भूमिकेचे महाराष्ट्रातून जोरदार स्वागत; कोल्हापुरातून शाहू महाराजांचा विजय निश्चित
मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या या…
हिंदी-मराठी सिने अभिनेत्याला तिकिट देण्याची चाचपणी, ठाकरेंविरोधात शिंदेंची फिल्मी टक्कर
मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबईची जागा भाजप अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी दोन सेलिब्रिटींशी चर्चा सुरु…
आघाडीत बिघाडी? ठाकरेंकडील परभणीत मित्रपक्षाकडून थेट उमेदवाराची घोषणा, संजय जाधवांना धाकधूक?
मुंबई/परभणी : इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये धुसफूस असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण भारतीय कम्युनिस्ट पक्ष अर्थात भाकपने महाराष्ट्रातून उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाकपने परस्पर तिकीट जाहीर करुन महाविकास…
उद्धव ठाकरेंना धक्का, माजी आमदाराने साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेतून थेट लोकसभेचं तिकीट?
शिर्डी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकारणामध्ये रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातही असाच प्रकार घडला. उद्धव ठाकरेंसोबत असलेले श्रीरामपूरचे माजी आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ…
‘गोविंदा’ पुन्हा आला रे! लोकसभेच्या तोंडावर सेकंड इनिंग, काँग्रेस नव्हे ‘या’ पक्षात प्रवेश?
मुंबई : प्रख्यात अभिनेते गोविंदा राजकारणात आपली दुसरी इनिंग सुरु करण्याच्या तयारीत दिसत आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर खासदारकी भूषवणारे गोविंदा दुसऱ्या सिझनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली…
भाजपची तिसरी यादी अंतिम टप्प्यात, पंकजांच्या दुसऱ्या बहिणीचाही पत्ता कट? चौघांवर टांगती तलवार
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशभरात राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्तारूढ भाजप आणि काँग्रेस या पक्षांची तिसरी यादी एक-दोन दिवसांत जाहीर होणार, हे जवळपास निश्चित आहे. भाजपच्या…
अफवांवर विश्वास ठेवू नये!माढा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही; Whatsapp स्टेटसवरून रामराजेंचा खुलासा
सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील नेत्यांची मुंबईतील सागर बंगल्यावर बैठक झाली. यासंदर्भात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या Whatsappवर स्टेटस ठेवून खुलासा केला आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी इतर…
भाजपच्या बालेकिल्ल्यात ठाकरे सुरुंग लावणार, अभिषेक घोसाळकरांच्या वडिलांना खासदारकीचं तिकीट?
मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा सुरु असतानाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने २२ जागांवरील आपले उमेदवार निश्चित केले आहेत. दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत, तर उत्तर पश्चिम मुंबईतून…
नाशिक भाजपलाच हवं, पदाधिकाऱ्यांची बड्या नेत्यांसमोरच घोषणाबाजी, शिवसेनेच्या गोडसेंवर गंडांतर?
शुभम बोडके, नाशिक : नाशिक लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून भाजपला मिळावी यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. नाशकात बैठकीसाठी आलेले भाजपचे महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांच्या समोरच भाजप…