• Fri. Jun 26th, 2026

    मुंबई पोलीस

    • Home
    • Holi Rules 2025 : ‘अश्लील गाणी नको, अनोळखी व्यक्तीवर रंग फेकल्यास…’, होळीसाठी पोलिसांकडून नियमावली जारी

    Holi Rules 2025 : ‘अश्लील गाणी नको, अनोळखी व्यक्तीवर रंग फेकल्यास…’, होळीसाठी पोलिसांकडून नियमावली जारी

    Holi and Rang Panchami guidelines : राज्यभरात होळी आणि रंगपंचमीचा उत्साह आहे. होळीच्या निमित्ताने पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी होळी आणि रंगपंचमीच्या सणाला गालबोट लागू नये यासाठी…

    मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना ई-मेल

    Eknath Shinde receives bomb threat: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवण्याच धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल आला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री…

    सलमानच्या हत्येचा प्लान होता, पण…; तपासातून मोठा उलगडा; बॅगेत बंदूक घेऊन ‘ते’ फिरत होते

    Salman Khan: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं केला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई:…

    संजय राऊतांच्या बंगल्याची अज्ञातांकडून रेकी; बाईकवरुन आलेल्यांकडे ८ ते १० मोबाईल, तपास सुरु

    Sanjay Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या बंगल्याची दोन अज्ञात व्यक्तींनी रेकी केली आहे. खासदार राऊत मुंबईच्या पूर्व उपनगरात असलेल्या भांडूपमध्ये राहतात. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: शिवसेना…

    पोलिसांमुळे कुटुंबात परतली ‘खुशी’, पाचवर्षीय मुलीच्या अपहरणप्रकरणी चार महिलांना अटक

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईसह देशभरात रविवारी होळीचा उत्साह, आनंद असताना भांडुपमधील एका कुटुंबात मात्र शुकशुकाट होता. संपूर्ण कुटुंब तणावात होते. सगळीकडे शोधाशोध, धावपळ सुरू होती. कुटुंबातील पाच वर्षांची…

    कुंपनानेच खाल्ले शेत, लॉकरमधील तब्बल चार किलो सोन्यावर बँक मॅनेजरचा डल्ला, आरोपींना अटक

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई:स्टेट बँकेच्या भांडुप येथील शाखेमध्ये कुंपणानेच शेत खाल्ल्याची घटना घडली आहे. बँकेच्या सर्व्हिस मॅनेजरने बँकेच्या तिजोरीतील तीन कोटी रुपये किमतीच्या सुमारे चार किलो सोन्यावर डल्ला मारल्याचे…

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रक्षोभक भाषा, जीवे मारण्याची धमकी, आरोपीला साताऱ्यातून अटक

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जिवे ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेल्या व्हिडिओच्या प्रकरणातील मुख्य आरोपी किंचक नवले (३४) याला वांद्रे येथील महानगर…

    जीएसटी भरणा न करणाऱ्या कंपन्यांना परतावा, सरकारच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपयांवर डल्ला

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य वस्तू आणि सेवाकर विभागात (जीएसटी) अनोख्या पद्धतीने केलेला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. माझगाव येथील जीएसटी कार्यालयात कार्यरत असलेला विक्रीकर अधिकारी अमित लाळगे…

    ऑनलाइन वरसंशोधन पडले महागात,तरुणाच्या मधाळ बोलण्याला भुलली, शिक्षिकेला तब्बल २१ लाखांचा गंडा

    म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून ओळख झाल्यानंतर हैदराबाद येथील तरुणाने मुंबईतील शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आपल्या मधाळ बोलण्याने या तरुणाने तिला लग्नाचे प्रलोभन दाखवले. या तरुणाने…

    डोंगरीतील दर्ग्यात दहशतवादी घुसल्याचा फोन, पोलिसांकडे मदतीची मागणी, तपासात वेगळीच माहिती समोर

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये बॉम्ब आणि दहशतवादाबाबत खोटी माहिती देण्याचे कॉल सुरूच आहेत. बुधवारी डोंगरी येथील दर्ग्यात दहशतवादी घुसल्याची माहिती देऊन पोलिस मदत मागविण्यात आली.…

    You missed