विदर्भातील १५८४ शेतकऱ्यांनी २०२३ मध्ये जीवनयात्रा संपवली, शेतकरी नेत्यानं कारणं सांगितली
रवी राऊत, यवतमाळ: शेतकऱ्यांचा वार्षिक महत्वाचा पोळा सण नुकताच महाराष्ट्रभर साजरा झाला. आता गणरायाचे आगमन होत आहे. हे होत असताना विदर्भात वर्षभरात शेतकऱ्यांच्या १५८४ आत्महत्या झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या…
पीकविमा सर्वेक्षणासाठी मागतात पैसे; तक्रारीनंतर प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची लूट उघड, नेमकं काय घडलं?
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : अतिवृष्टीमुळे पीक उद्ध्वस्त झाल्याने हादरलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी नि:शुल्क सर्वेक्षणासाठी पैसे मागत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.काय आहे…
गुंतवणूक करण्याचा बहाणा, महिलेनं ओढलं जाळ्यात, ५ जणांना ४७ लाखांचा गंडा, अखेर गुन्हा दाखल
यवतमाळ: केंद्रीय पर्यटन विभागाच्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावावर शहरातील पाच जणांना ४७ लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच अवधूतवाडी पोलिसांनी मीरा प्रकाश फडणवीस (रा.…
यवतमाळ जिल्हा संकटात! ३ लाख हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त; ८२ गावे धोक्यात, पीकहाणीमुळे बळीराजा चिंतेत
Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले आहे. नदीकाठावरील ८२ गावे धोक्याच्या स्थितीत आहेत. पीकहाणीमुळे येत्या वर्षभर कुटूंबाचा भार कसा वाहायचा, या चिंतेत शेतकरी पडला आहे.
ट्रकच्या धडकेत पोलिस वाहनाचा चक्काचूर; पोलिस शिपायासह ट्रकचालक जागीच ठार, २ जण जखमी
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : ट्रकने पोलिस वाहनाला जोरदार धडक दिल्याने अपघातात एका पोलिस शिपायासह ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन पोलिस शिपाई गंभीर जखमी झाले. नागपूर-तुळजापूर महामार्गावर कोसदनी…
हे चाललेय काय? बुलढाण्यात समृद्धीवर बसचा जळून कोळसा अन् दुसऱ्याच दिवशी पीयूसी काढली
यवतमाळ : बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजाजवळील समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला ३० जून रोजी अपघात झाला. अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत होरपळून २५ जीव गेले. ही बस महामार्गाच्या शेजारी…
Yavatmal News : यवतमाळमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत मिळेना; सहा महिन्यांत इतक्या शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षात एप्रिलपासून पात्र ठरलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सरकारची एक लाखाची मदतच मिळाली नाही, तर…
दलालांचा सुळसुळाट, ५०० रुपयात तात्काळ दाखला; नागरिकांची लूट, महसूल विभागाकडून कारवाई कधी?
आरती गंधे, यवतमाळ : दाखले आणि प्रमाणपत्रांच्या सुविधेसाठी सेतू सुविधा केंद्र उभारण्यात आले. केंद्राबाहेरच दत्रपत्रक लावून दलाली मिटविण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक प्रमाणपत्रासाठी मुदतही घालून देण्यात आली. अनेकदा सर्व्हर डाउन राहत…
सायबर गुन्हेगारांचा कहर.. चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं उघडली फेक अकाऊंट, अखेर…
Amol Yedge Fake Account : यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नावानं फेसबूकवर बनावट खाती उघडण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनीच हा प्रकार लक्षात आणून दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं बनावट अकाऊंट हायलाइट्स: अमोल…
दारुच्या नशेत झोपडीत शिरला, महिलेकडे शरीरसुखाची मागणी, नकार मिळताच चाकूने सपासप वार
यवतमाळ: शरीरसुखाच्या मागणीला नकार दिल्याने एका महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे घटली. आरोपी शनिवार दाभडी जंगलातून सुनील जाधव (३०) रा. बोरगाव याला आर्णी…