फडणवीसांच्या देशात सिंचन घोटाळा फेम, ईडी फेम यांना मानाचे स्थान, राऊतांचा हल्ला
मुंबई : नवाब मलिक महायुतीत नको हे सांगताना सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. याच भूमिकेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस…
तटकरे-अजितदादा साथ साथ… नवाब मलिकांप्रश्नी विरोध करणाऱ्या फडणवीसांना ट्विटमधून उत्तर
मुंबई : ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले, ते नवाब मलिक आज सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसलेत, असा आक्षेप शिवसेना ठाकरे गटाने घेतल्यावर पुढच्या काही तासांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा दुसरे…
हे तीन मंत्री टार्गेटवर, विरोधी पक्षांची रणनीती ठरली, हिवाळी अधिवेशन वादळी होणार!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, आरोग्य विभागातील भ्रष्टाचार, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व अजूनही न मिळालेली भरपाई यासारख्या मुद्यांवरून सरकारच्या गृह, आरोग्य आणि कृषी…
तुम्हाला माझं मंत्रिपद घालवायचं आहे का..? बोलता बोलता मंत्री अतुल सावेंचा मोठा गौप्यस्फोट
पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाकडून ज्या पद्धतीने काम होणे अपेक्षित आहे, त्या पद्धतीने काम होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण तसेच ओबीसी मंत्री अतुल सावे…
पंकजाताई लोकसभेत आणि धनुभाऊ विधानसभेत? समीकरणं ठरलं? संघर्ष संपला!
बीड : गेली दशकभर बहीण भावाच्या संघर्षाचा वणवा पेटत होता, त्याच्या ज्वाळा आता शांत होण्याच्या मार्गावर आहेत. राजकीय महत्वकांक्षेपोटी काकांपासून वेगळं होऊन सवता सुभा मांडलेल्या धनंजय मुंडे यांनी जवळपास गेली…
आता देशाला कळले खरे पनौती कोण? देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधीवर टीका
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे शिल्पकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेच. जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधानांवर विश्वास दाखवला आहे. मोदी हे…
जो रामाचा-तो कामाचा… धीरेंद्र शास्त्रींकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरून कौतुक
पुणे : पुण्यामध्ये जगदीश मुळीक फाऊंडेशन तर्फे धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या ‘हनुमान कथा सत्संग’ कार्यक्रमाचे येथे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आज राज्याचे उपमुख्यमंत्री…
आरक्षणाच्या वादात महाराष्ट्र जळता ठेवण्याचे पाप भाजप आणि फडणवीसांचं : नाना पटोले
मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता भीषण आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनता दुष्काळ व महागाईत होरपळून निघाली आहे. महागाई व दुष्काळामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच महिला व बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत.…
काड्या करू नका, चर्चेला अंतरवाली सराटीत या, मराठे तुम्हाला अडवणार नाहीत : जरांगे पाटील
आंतरवाली सराटी, जालना : सर्वपक्षीय बैठकीनंतर सरकारने आपल्याकडे वेळ मागितला आहे. मी उपोणषाला बसून ७-८ दिवस झाले. सरकार आत्ता सांगत आहेत की त्यांना वेळ हवा आहे. कशासाठी आणि किती वेळ…
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राष्ट्रपती राजवट लावा : जितेंद्र आव्हाड
मुंबई : राज्यातील सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तथा…