• Tue. Sep 22nd, 2026
Maharashtra Live News 10th March 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Pune Crime : इंदापुरात तहसीलदारावर हल्ला; सरकारी कामात अडथळा, पैशांची मागणी केल्याचा आरोप

इंदापूर तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक तपासणी करत असताना तहसीलदारावर एका व्यक्तीने शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार जीवन भिकाजी बनसोडे (वय ५०), तहसीलदार व तालुका कार्यकारी दंडाधिकारी, इंदापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही घटना सोमवार (९ मार्च) रोजी दुपारी सुमारे ३.१० ते ३.२५ वाजण्याच्या दरम्यान मौजे निमगाव केतकी येथील पिटकेश्वर रोडवर घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed