बारामतीतील जनता त्यांना बरोबर धडा शिकवेल, विजय शिवतारेंचा अजित पवारांवर हल्लाबोल
बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढवण्याचे मी निश्चित केले आहे. ही लढाई पवार विरुद्ध सामान्य जनता अशी आहे. त्यामुळे लोकांच्या हितासाठी आणि लोकशाही मूल्य जपण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. उमेदवारी…
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी राऊतांच्या विरोधात कोण रिंगणात उतरणार? ‘यांची’ नावं चर्चेत
रत्नागिरी: लोकसभा निवडणुका जाहीर होऊन चार दिवस झाले तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असणार याचा तिढा अद्याप कायम आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची उमेदवारी…
लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी? गावित यांना भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध, म्हणाले…
पालघर: पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील उमेदवारीचा तिढा अजूनही कायम असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे खासदार आहेत. मात्र खासदार राजेंद्र गावित…
लोकांमध्ये नाराजी, तरीही पुन्हा निष्क्रिय खासदार लादला, एमआयएम आमदारांनी भाजपला डिवचलं
धुळे: धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे फक्त मोदी लाटेमुळेच दोनदा निवडून आले आहेत. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये अत्यंत नाराजी आहे. धुळे लोकसभेतील नागरिकांसाठी एक शोकांकिता आहे की असा निष्क्रिय खासदार…
जळगाव लोकसभेला जागा लढाईची आणि जिंकायची; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
निलेश पाटीलजळगाव: जळगाव लोकसभा मतदारसंघाची पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गटाला जागा मिळाल्याने ही जागा पूर्ण ताकदिशी लढायची आणि निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री दरबारात झालेल्या…
सकल मराठा समाजाची बैठक; लोकसभेसाठी चारशे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार
धनाजी चव्हाणपरभणी: मराठा योध्दा मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण लढ्यात सगेसोयरे अधिसुचनेचे रुपांतर अध्यादेशात करावे, यासाठी आता मराठा समाज आंदोलनाचा एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीत हजारो उमेदवार उभे करून ईव्हीएम…
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा लोकसभेच्या १८ जागांवर दावा,भाजपचा तो फॉर्म्युला फेटाळला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना लोकसभेच्या १८ जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि खासदारांची बैठक सोमवारी पार पडली, या बैठकीत गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या…
…तर अजितदादांच्या उमेदवाराचं पण काम करेन, ‘त्या’ वक्तव्यावरून आढळराव पाटलांचा घुमजाव
पुणे: शिरूर लोकसभेच्या जागेबाबत कोणत्याही पक्षाने दावा करू नये, ती जागा आमची आहे. आम्हीच तिथे निवडून येणार, असा इशारा अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी आढळराव पाटलांनी दिला होता. यानंतर मात्र…
मविआचा लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; शरद पवारांची २४ फेब्रुवारीला पुण्यात सभा
पुणे: देशात लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने आता जोरदार तयारीला सुरुवात केली…
उद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा, १६ मतदारसंघाच्या आढावा बैठकांचं प्लॅनिंग ठरलं, यादी समोर
मुंबई : महाराष्ट्रात देशातील २६ राजकीय पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणार आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यापैकी…