• Mon. Sep 7th, 2026

VK सिंह यांच्याकडून पिंकी मालीच्या कुटुंबीयांना धमक्या; अमोल मिटकरी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार

VK सिंह यांच्याकडून पिंकी मालीच्या कुटुंबीयांना धमक्या; अमोल मिटकरी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे प्रश्न उपस्थित करत आहेत. अमोल मिटकरींनी व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांच्याबाबत गंभीर आरोप केला आहे. अजित पवार यांच्या विमानातील फ्लाईट अटेंडन्ट पिंकी माली हीच्या कुटुंबीयांना धमक्या येत असल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. हे आरोप करत असताना VK सिंह यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत का हे तपासण्यासाठी नार्को टेस्ट करा, अशी मागणी मिटकरींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed