• Sat. Mar 14th, 2026

    नाशिक क्राईम बातम्या

    • Home
    • Crime News: पार्टटाइम कामातून पैशांचं आमिष, खासगी नोकरदाराची फसवणूक; लाखोंचा गंडा

    Crime News: पार्टटाइम कामातून पैशांचं आमिष, खासगी नोकरदाराची फसवणूक; लाखोंचा गंडा

    म.टा.प्रतिनिधी, नाशिक : ऑनलाइन स्वरूपात पार्टटाइम व्यवसाय केल्यास त्यातून नफा मिळवून देण्याचे आमिष देत एका खासगी नोकरदाराला फसविण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत रवींद्र पांडूरंग डोंगरे (वय ३६, रा.…

    पार्टी सुरु असताना वाद, तरुणाची हत्या करत रचला अपघाताचा बनाव; मात्र पोलिसांना…

    नाशिक : नाशिक शहरात मागच्या गेल्या काही दिवसांपासून खुनांचे सत्र सुरूच असून नाशिकच्या सिडको परिसरातील खुनाची घटना ताजी असतानाच गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या…

    मुलीचं गावातील तरुणाशी अफेअर, कुटुंबियांना राग, तरुणाला बोलावून बेदम तुडवलं, अन्…

    नाशिक : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मुखेड येथे प्रतीक सुदाम आहेर या तरुणाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येवला तालुका पोलिसांनी या प्रकरणी चार संशयित आरोपींना…

    Nashik Crime: दिवंगत पतीच्या नावे चार कोटींची लॉटरी, ८० वर्षीय वृद्धेला चार लाखांचा गंडा

    नाशिक : दिवंगत पतीच्या नावे चार कोटी रुपयांची लॉटरी जाहीर झाल्याने त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगत वृद्ध महिलेच्या बँक खात्यातून चार लाख रुपये परस्पर वळते केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला…

    Nashik Crime: व्हीआयपींसोबत ऊठबस, ‘आरोग्यदूत’ जगतापच्या गुटखा कनेक्शनमुळे भाजपची कोंडी

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यामागे सावलीसारख्या वावरणाऱ्या आरोग्यदूत तुषार जगतापचा संबंध गुटखा प्रकरणाशी जोडला गेल्यानंतर भाजपसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…

    ठाण्याच्या तरुणाने नाशिकच्या लॉजमध्ये आयुष्य संपवलं; चिठ्ठीत लिहून गेला, दोघं जण…

    Nashik Crime: पावणे दोन लाख रुपयांना कार खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे देऊनही विक्रेत्यासह एकाने मानसिक त्रास दिल्याने त्रासलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. नाशिकरोड परिसरातील लॉजमध्ये त्याने आत्महत्या केल्याने ठाण्यातल्या…

    केटरिंगच्या कामाचं आमिष, नंतर परराज्यात नेलं; नाशकातल्या त्या अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?

    नाशिक : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत असल्याचं दिसत आहे. याचदरम्यान, नाशिकमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीला केटरिंगच्या कामाचं आमिष दाखवत तिचे परराज्यात बळजबरीने लग्न लावून दिलं.…

    आईनं जीव जाईस्तोर मारलं; पण निष्पाप लेकरू मरणाच्या दारातून परत येऊन मायकडेच धावलं; नेमकं काय घडलं?

    म. टा. वृत्तसेवा, नाशिक (मनमाड) : पाच वर्षांच्या लहानग्या लेकराला मनोरुग्ण आईने जीव जाईस्तोर मार मारले…पण, निष्पाप लेकरू मरणाच्या दारातून परत येऊनही पुन्हा वात्सल्य हरवलेल्या तिच्या मायकडेच धावलं…एवढ्याशा पोरीला निर्दयीपणाने…

    डोक्यापासून पायापर्यंत हाडांचे तुकडे, खेळताना गिरणीत पडल्याने चिमुरड्याचा मृत्यू; नाशिक हळहळलं

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बेकरीतले पदार्थ तयार करण्याच्या गिरणीत अडकल्याने डोक्यापासून पायापर्यंतची सर्व हाडे मोडल्याने पंचवटीतील इंद्रकुंड परिसरातील तीन वर्षीय बालकाचा मृत्यू…

    Nashik Niphad Farmer Died : शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून करुण अंत; नादुरुस्त मोटर ठरली मृत्यूचं कारण

    नाशिक : निफाड तालुक्यात असलेल्या पाचोरे वणी येथील एका ३४ वर्षीय शेतकऱ्याचा शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुण शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ…

    You missed