दागिने घडवणाराच निघाला दरोडेखोर!
बीड शेअर मार्केटच्या नादात कर्जबाजारी झालेल्या एका सुवर्ण कारागिराने स्वतःचे कर्ज फेडण्यासाठी चक्क आपल्याच क्षेत्रातील सराफा व्यापाऱ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. माजलगाव येथील अमोल ज्वेलर्सच्या मालकांवर…
नागपूरच्या शाळेत अमानुषतेचा कळस! 13 वर्षीय विद्यार्थिनीला शिक्षिका-मुख्याध्यापकांकडून बेदम मारहाण
नागपूर शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया मानले जाते. शाळा म्हणजे ज्ञान, संस्कार आणि सुरक्षिततेचे मंदिर असते. मात्र नागपूर शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने या संकल्पनेलाच तडा दिला आहे.…
महिलेला बुडताना पाहिले अन् थेट मारली नदीत उडी, धाडसी पोलिसामुळे महिलेला मिळाले जीवदान
कोल्हापूर कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीत बुडणाऱ्या महिलेला लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे यांनी प्रसंगावधान राखून वाचवले. डायल 112 वरून मिळालेल्या इमर्जन्सी कॉलनुसार घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांनी कोणताही विलंब…
पोटात आणि छातीत चाकू भोसकून 22 वर्षीय तरुणाचा खून
जालना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पारनेर येथे 24 जानेवारी 2026 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे, विधी संघर्ष ग्रस्त बालकाने मित्राच्या पोटात आणि छातीत चाकू भोसकून 22…
लोनसाठी फोन करणाऱ्यांपासून सावधान!
कोल्हापूर-प्रतिनिधी कोल्हापुरात सध्या विविध प्रकारे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. पोलिसांकडून सतर्क राहण्याच्या सूचना देऊनही नागरिक या आमिषाला बळी पडत आहेत. अशीच एक घटना…
क्षुल्लक वादावरुन तरुणाने धारधार शस्त्र खुपसून प्राध्यापकाची केली हत्या
मुंबई-अनुप फंड मुंबईत एक भयंकर घटना घडली, ज्याने मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मालाड रेल्वे स्टेशनवर घडलेल्या या रक्तरंजित घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. येथे…
आठ वर्ष लहान प्रियकर अन् विधवा सून; अनैतिक संबंधांच्या नशेत सासूचा निर्घृण खून, पोलिसांच्या जाळ्यात अडकली ‘नतद्रष्ट’ सून!
नांदेड नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आपल्या अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या सासूचा सुनेने चक्क प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केला.…
400 कोटींच्या कंटेनर लुटीचं ‘घोटी’ कनेक्शन, मुंबईत एकाचं अपहरण; पोलिसांच्या जाळ्यात अडकले बडे मासे
नाशिक नाशिकच्या घोटी परिसरात कथित ४०० कोटी रुपयांच्या जुन्या चलनी नोटा घेऊन जाणारा कंटेनर लुटल्याच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत ५…
कोल्हापुरातील DYSP च्या गाडीला कर्नाटकात भीषण अपघात; आईसह दोघांचा मृत्यू
कोल्हापूर कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) उपपोलिस अधीक्षक (DYSP) वैष्णवी पाटील यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या 65 वर्षीय आई कमला हरीबाबू पाटील आणि 40…