• Sat. Sep 21st, 2024

thane municipal corporation

  • Home
  • डास आढळला, तर खबरदार! ठाणे महापालिकेचा दंडात्मक कारवाईचा निर्णय, किती दंड भरावा लागणार?

डास आढळला, तर खबरदार! ठाणे महापालिकेचा दंडात्मक कारवाईचा निर्णय, किती दंड भरावा लागणार?

म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील खासगी मालकीच्या मोकळ्या जागा, बांधकाम स्थळे, व्यापारी संकुले; तसेच कंपनी मालकीच्या मालमत्ता यांसारख्या ठिकाणांमध्ये डासांची उत्पत्तीस्थाने आढळल्यास, यापुढे दहा हजार रुपयांची…

दोन लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण; तीन दिवसांच्या सुट्टीतही ठाणे पालिका ‘ऑन ड्युटी’

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम राज्य सरकारतर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण, शहरी भागातील मराठा समाज व खुल्या समाजातील…

Thane News: पोषणापासून वंचित; तीन हजार अंगणवाड्यांच्या संपामुळे ४० हजार बालकांना फटका

ठाणे जिल्ह्यातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील ४० हजारांहून अधिक बालके ताज्या पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. यामुळे कुपोषण वाढण्याची भीती आहे.

मालगाड्यांच्या घसरगुंडीचा मनस्ताप; मध्य रेल्वेकडून अपघाताची कारण शोधण्यासाठी चौकशी सुरु

किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

अग्नितांडवात ‘रोबो’ लावणार जिवाची बाजी; श्वास गुदमरणाऱ्या धुरातही सफाईदार कामगिरी

विनीत जांगळे, ठाणे : जीवघेण्या आगीच्या ज्वाळा…काळ्याकुट्ट धुराचे लोट आणि इमारतीचे तळघर असो वा जिने अशा आव्हानात्मक परिस्थितीतही आग विझवणाऱ्या रोबोचे प्रात्यक्षिक ठाण्याच्या बाळकूम अग्निशमन केंद्रात करण्यात आले. या अत्याधुनिक…

अग्नितांडवात ‘रोबो’ लावणार जिवाची बाजी; श्वास गुदमरणाऱ्या धुरातही सफाईदार कामगिरी, कोणकोणती कामे करणार?

ठाणे : जीवघेण्या आगीच्या ज्वाळा…काळ्याकुट्ट धुराचे लोट आणि इमारतीचे तळघर असो वा जिने अशा आव्हानात्मक परिस्थितीतही आग विझवणाऱ्या रोबोचे प्रात्यक्षिक ठाण्याच्या बाळकूम अग्निशमन केंद्रात करण्यात आले. या अत्याधुनिक रोबोमुळे अग्निशमन…

अडीच हजार शिक्षकांवर संक्रात? समूह शाळा प्रकल्पामुळे तीन जिल्ह्यांतील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात

जान्हवी पाटील, ठाणे : ‘शाळा बंद करणार नाही, शाळांचे एकत्रीकरण करणार’ असे सांगून शिक्षण आयुक्तांनी २० पटसंख्येपेक्षा कमी जिल्हा परिषद शाळा एकत्रित करून समूह शाळा तयार करण्याचे प्रस्ताव राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडून…

ठाण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात घडतोय गंभीर प्रकार; विद्यार्थ्यांनी धाडला मेल, चौकशी सुरु

Ragging In Thane Medical College: ठाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग होत असल्याची तक्रार संबंधित विद्यार्थ्याने रॅगिंग विरोधी समितीकडे केली आहे. या विद्यार्थ्याने यासंदर्भात समितीला ईमेल धाडला होता.

ठाणे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी; थकित वेतनाबाबत मोठा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ठाणे शहराची दैनंदिन साफसफाई करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळवण्याचा मोकळा झाला आहे. तब्बल ४५ सफाई कामगारांना थकीत तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचे वेतन मिळणार…

तरण तलावाआधीच वादाच्या लाटा; शिंदे गटाच्या संकल्पनेस ठाकरे गटाचा कडाडून विरोध

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : घोडबंदर रोड भागात तीन तरण तलाव उभारण्याच्या शिंदे गटाच्या आमदाराच्या संकल्पनेस ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाने कडाडून विरोध केला आहे. एक किमी परिघाच्या क्षेत्रात एकूण तीन…

You missed