• Sun. Sep 6th, 2026
Jyoti Waghmare : अभिनंदन माझं नको एकनाथ शिंदेंचं करा; वाघमारेंनी राऊतांच्या शुभेच्छा स्वीकारल्या

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी खासदार झाल्यानंतर जुन्या घरी पहिल्यांदाच भेट दिली. खासदार ज्योती वाघमारे यांचे स्वागत केल्यानंतर डोळ्यात अश्रू उभे राहिले.माध्यमांशी बोलताना ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार यावेळी मानले.तसंच खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या शुभेच्छाचा स्वीकारही ज्योती वाघमारेंनी केला.बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत असंही ज्योती वाघमारे यावेळी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed