विरोधी उमेदवार म्हणेल दादांनीच उभा राहायला सांगितले पण… अजित पवार यांनी क्लिअर सांगितलं!
प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी चिंचवड : विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका, परत मला म्हणाल दादा आम्ही फक्त गप्पा मारायला गेलो होतो. पण मी हे काय ऐकून घेणार नाही. आपली महायुती…
मावळचा तिढा सुटेना, महायुतीचा उमेदवार धनुष्यबाण नाही तर कमळ चिन्हावरच लढणार, चर्चांना उधाण
म. टा. वृत्तसेवा, पुणे: मावळ लोकसभा मतदारसंघात अद्याप कोणत्याही पक्षाकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु भाजपने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर सर्व पक्षांपेक्षा जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेनेच्या वाट्याला असलेली…
सर्वेक्षणानुसार मावळ ‘डेंजर झोन’मध्ये असल्याची चर्चा, बारणेंनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेच्या उमेदवारीच्या मुद्यावरून ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे सर्वेक्षण अहवालावरून समजते. त्यामुळे बारणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरून निवडणूक लढवावी, असा…
शिवतारेंनी युतीधर्म पाळला नाही, तर मावळमध्ये उद्रेक; अजितदादांच्या आमदाराचा शिंदेंना थेट इशारा
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे बारामती लोकसभा निवडणुकीत पवारांना पाडण्याचा निश्चय विजय शिवतारे यांनी केला आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पिंपरीचे…
मावळमध्ये भाजप आक्रमक, बारणेंसाठी आम्ही काम करणार नाही, कार्यकर्ते इरेला पेटले
प्रशांत श्रीमंदिलकर मावळ ( पुणे) : लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच राजकीय पक्ष प्रचारालाही सुरूवात करतील. मात्र मावळमध्ये अद्यापही उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. मावळचे विद्यमान खासदार…
मावळ लोकसभा ‘कमळ’ चिन्हावर लढवा, भाजपची मागणी; शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची गोची
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: मावळ लोकसभा मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडून होऊ लागली आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे…
लोकसभा : आप्पा हॅट्रिक करणार की ठाकरेंचा शिलेदार भारी पडणार? मावळमध्ये काय होईल?
पुणे : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात देखील चुरस वाढू लागली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक वर्ष उद्धव…
ज्यांना स्वतःला निवडून येता येत नाही ते पाडण्याची भाषा करतात; अनंत गीतेंच्या टीकेला श्रीरंग बारणेंचे उत्तर
पुणे : उद्धव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खोपोली येथे अनंत गीते यांनी मावळचे शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर टीका करताना म्हटले होते…