• Tue. Jun 16th, 2026

    राज्यपालांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 12, 2026
    राज्यपालांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन – महासंवाद

    मुंबई, दि. 12 : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पत्नी सुधा यांचेसह गुरुवारी आज सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी राज्यपालांनी श्री महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले व आरती केली.

    0000

    जनसंपर्क अधिकारी/लोकभवन

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed