बोटाला शाई लावली, वोटिंग बटन दाबले आणि… मतदान केंद्रातच मृत्यू, काय घडलं?
Man Died While Voting In Satara : मतदान करुन झाल्यानंतर एका व्यक्तीचा मतदान केंद्रातच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…
छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, शिवेंद्रराजे आणि मी एकत्र राहू, उदयनराजेंची जनतेला ग्वाही
सातारा: छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, आम्ही दोघे एकत्र राहू आणि जिल्ह्याचा विकास करू. आमच्या दोघांमध्ये मनोमीलन लोकसभा, विधानसभेपुरते नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व निवडणुकांमध्ये ते असेल. शिवेंद्रराजेंनीच नेतृत्व करावे.…
सातारकरांची तहान भागणार? उरमोडी धरणात २० टक्केच पाणीसाठा, तर इतर धरणांनी गाठला तळ
म. टा. वृत्तसेवा, सातारा : महाराष्ट्राची वरदायिनी म्हटले जाणारे कोयना धरण सातारा जिल्ह्यात असूनही यंदा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कोयनेतील पाणीसाठा ५३ टीएमसी असा समाधानकारक असला, तरी इतर धरणांनी तळ…
महायुती बैठकस्थळी उदयनराजे शेतकरी वेशात, पण चर्चेला दांडी; म्हणतात, निदान डोळा तरी मारा…
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षांची बैठक मंगळवारी बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीकडे महायुतीचे संभाव्य उमेदवार – राज्यसभा खासदार उदयनराजे यांनीच पाठ फिरवली. बैठकस्थानी येऊनही ते बैठकीला…
घरी अभ्यास करत असलेल्या मुली अचानक धरणावर गेल्या, तिथेच अनर्थ घडला, गावात हळहळ
सातारा: महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागातील कोयना धरणाच्या जलाशयात वाळणे गावात दुर्दैवी घटना घडली आहे. दोन अल्पवयीन मुलींचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एका मुलीवर प्राथमिक आरोग्य…
उदयनराजेंना साताऱ्याचे तिकिट फायनल, गिरीश महाजन थेट सुरुची पॅलेसमध्ये
सातारा: ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आज साताऱ्यात येऊन खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना आले उधाण आले. दोन्ही राजेंच्या निवासस्थानी गिरीश महाजन यांच्या झालेल्या बंद चर्चेत…
प्रस्तावित तारळी हायड्रो पॉवर प्रोजेक्टला विरोध, दीड लाख जनतेवर परिणाम: देवराज पाटील
सातारा : तारळी पंप स्टोरेज हायड्रो प्रोजेक्ट १५०० मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्पामुळे तारळी जलाशय नदीचे पाणी प्रदूषित होणार असल्याने हे अंतिमत: शेती व स्थानिक जनतेवर घातक परिणाम करणारे ठरेल. त्यामुळे…
मराठा आरक्षणासाठी चार उमेदवार लोकसभेला देणार, साताऱ्यातील गावाचा मोठा निर्णय
सातारा : सगेसोयरेच्या अध्यादेशासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. याच अनुषंगाने काळचौंडीमध्ये माण तालुक्यातील पहिली मराठा बांधवांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये काही…
तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा, दुष्काळाच्या झळा वाढल्या, खातगुण ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय
सातारा : सातारा जिल्ह्यातील खातगुण गावात जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावासमोर पाण्याचे भीषण संकट उभे आहे. गावात काही ठिकाणी नवीन बोअरवेल घेण्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने प्रथमच महाराष्ट्र भूजल…
महू-हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न फास्ट ट्रॅकवर सोडवा, जितेंद्र डूडी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
सातारा : महू-हातगेघर धरणग्रस्तांचे उर्वरित पुनर्वसनाचे सर्व प्रश्न तीन महिन्यात निकाली काढण्यात येतील. कोणाचे प्रश्न प्रलंबित असतील त्यांनी आपले अर्ज संबंधित विभागाकडे दाखल करावेत. अधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने…