अशोक चव्हाणांमुळे नारायण राणेंचं आधी मुख्यमंत्रिपद गेलं, आता राज्यसभेचा पत्ता कापला!
मुंबई : “फक्त राणेंना अडचण निर्माण करायची एवढंच अशोक चव्हाणांकडे काम आहे, पक्ष वाढीसाठी कोणतंही काम केलं नाही, अशोक चव्हाणांनी पक्ष (काँग्रेस) संपवण्याचं काम केलं…” अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर नारायण…
पटेल दीड वर्षांपूर्वीच राज्यसभेवर गेले, NCP कडून दुसऱ्यांदा तिकीट, ‘अशी’ आहे खेळी…!
मुंबई : राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) राज्यसभेसाठी प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. आज दुपारी भाजपचे तीन आणि शिवसेना शिंदे…
आनंदी आनंद गडे, ३-३ खासदार नांदेडकडे! भाजपच्या यादीनं जिल्ह्याला लॉटरी, ‘ही’ समीकरणं बदलली
भाजपनं राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तीन जणांच्या यादीत दोन नावं नांदेडमधील आहेत. त्यामुळे लवकरच नांदेडला तीन खासदार मिळतील.
अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी
मुंबई : भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या २४ तासांनंतर अशोक चव्हाण यांना लगेचच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेधा…
भाजपकडून राज्यसभा उमेदवारीची लॉटरी, कोण आहेत डॉ. अजित गोपछडे?
Rajya Sabha Election : भाजपनं राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. अपेक्षेप्रमाणं अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. अजित गोपछडे यांचं नाव सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरलं आहे.
परिस्थिती सेम, काँग्रेसचा गेम? चव्हाण डाव टाकण्याच्या तयारीत; राज्यसभेचं गणित बिघडणार?
मुंबई: जून २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. पुरेसं संख्याबळ नसूनही भाजपनं राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार दिला. महाविकास आघाडीची किती मतं फुटतात याची चाचपणी…
मोठी बातमी, चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी, काँग्रेसचं ठरलं
Rajya Sabha Election : महाराष्ट्रातून राज्यसभेवर काँग्रेसतर्फे चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळं त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
पुण्याला खासदार मिळणार का? प्रकाश जावडेकर आणि वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी मिळणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्यातील राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर आणि वंदना चव्हाण यांच्यासह राज्यातील सहा खासदारांची मुदत पूर्ण झाल्याने या जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात पुण्याला पुन्हा राज्यसभेत प्रतिनिधित्व…