मेट्रोच्या कामांचा ‘पीएमपी’च्या प्रवाशांना फटका; अनेक ठिकाणी बसचे थांबे बदलले, स्वारगेट-कात्रज मार्गावर परिणाम
Pune Metro: महा मेट्रोने स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गावरील कात्रज स्थानकाच्या बांधकामासाठी पीएमपी बसचे थांबे बदलले आहेत. या तात्पुरत्या बदलांमुळे प्रवासावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
पुण्यात PMP Busमधून तिकीट काढणं झालं सोपं! आता कंडक्टरविनाच बुकिंग शक्य; स्वारगेट, चाकण, कात्रजमध्ये सेवा सुरू
Pune News: आपली पीएमपीएमएल अॅपच्या प्रचारासाठी पुण्यात एक नवा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामुळे बसमध्ये बसताच, आपल्या सीटवरून प्रवाशांना तिकिट बुक करता येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: पुण्यात पीएमपी…
Pune Metro: पुण्यात मेट्रो स्थानकांपासून ‘फीडर बस’सेवेसाठी पावले, PMPला नवा पर्याय; पहिल्या टप्प्यात दोन मार्गांसाठी प्रस्ताव
Pune Feeder Bus: पुणेकरांना मेट्रो स्थानकांपासून सार्वजनिक पीएमपी सेवा असतानाच आता फीडर बससेवा सुरू करण्याचाही विचार सुरू आहे. यासाठी महामेट्रोने खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महानगर…
PMP Bus: अध्यक्ष बदलानंतर प्रशासन ढिम्म; ‘पीएमपी’चे उत्पन्न घटले, बसची संख्याही कमी
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) तत्कालीन अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली झाल्यानंतर लगेचच्या आठवड्यात ‘पीएमपी’चे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘पीएमपी’च्या प्रतिकिलोमीटर उत्पन्नामध्ये दहा रुपयांची…
PMP Bus: वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘बदली’ प्रयोग; रद्द होणाऱ्या फेऱ्या कमी करण्याचा प्रयत्न
पुणे : शहराच्या जवळपास सर्वच भागांत होणारी कोंडी ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या (पीएमपी) बससाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. सकाळी आठ ते दुपारी एक आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊ या…
पुणेकरांना दिलासा देणारी बातमी! आजपासून पीएमपीची ‘रातराणी’ पुन्हा धावणार, कोणत्या मार्गांवर सेवा?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) अचानक बंद केलेली रातराणी बस सेवा उद्या, गुरुवारपासून (८ जून) पुन्हा प्रवाशांसाठी सुरू केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात…
Pune News : पुण्यात मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यामुळे धावत्या पीएमपी बसचे छतच उडाले
पुणे : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून वेगाने वारे वाहत आहेत. अशात भरधाव वाऱ्यामुळे घराचे छत उडाल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील. पण, पुण्यात चक्क पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) धावत्या…