Central Railway : ऐन गणेशोत्सवात मध्य रेल्वेचा विलंबोत्सव ; आठवड्याभरापासून लोकल फेऱ्यांची रखडपट्टी , प्रवाशांचे हाल
श्रावणी सोमवार, नागपंचमी, गोपाळकाला आणि त्यानंतर गणेशोत्सवातील गौरी-गणपतीच्या आगमनामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग वाढली आहे. मात्र, ऐन गर्दीच्या काळात मध्य रेल्वेच्या लोकलसेवेचा गाडा रुळावरून घसरला आहे.