रेशनच्या साड्या साभार परत, जव्हार तहसील कार्यालयासमोर शेकडो महिलांचा निषेध
म. टा. वृत्तसेवा, पालघर/जव्हार : अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांना धान्यासोबत एक साडी आणि बाजार करण्यासाठी पिशवी देण्यात आली आहे. या पिशवीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. मात्र या…
किरकोळ वादातून प्रेयसीची हत्या, प्रियकराला पश्चिम बंगालमधून अटक; नेमकं काय घडलं?
पालघर : प्रियकराने किरकोळ वादातून आपल्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याची घटना डहाणू तालुक्यात घडली आहे. हत्या करून फरार झालेल्या आरोपीला पश्चिम बंगाल राज्यातून डहाणू पोलिसांनी अटक केली आहे.डहाणू तालुक्यातील…
फिरायला जायचं सांगून पालघरात आणलं, मित्राच्या मदतीनं प्रियकरानं प्रेयसीला क्रूरपणे संपवलं
Palghar Crime: पालघरमध्ये प्रियकरानं प्रेयसीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
होळीनिमित्त बाजारपेठा सजल्या, खरेदीसाठी नागरिकांची लगबग, नैसर्गिक रंगांना मागणी
म. टा. वृत्तसेवा, जव्हार : होळीचा सण तोंडावर आलेला असताना त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. मोखाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्यात बहुतांश आदिवासी लोकवस्ती असून, खेडोपाड्यांतून मोठ्या संख्येने नागरिक होळीच्या खरेदीसाठी…
पालघरमध्ये २५ एकर जागेत बनणार अत्याधुनिक मध्यवर्ती कारागृह; ६३० कोटींचा निधी मंजूर
म. टा. वृत्तसेवा, पालघर : राज्यातील विविध कारांगृहात, शिक्षा झालेल्या आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कारागृहात कैद्यांची गर्दी होत असून त्यामुळे कैद्यांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. राज्यात नवीन कारागृह…
समुद्रातील मासे नदीत शिरण्याची भीती, बुल शार्क माशाच्या हल्ल्यानंतर तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरु
पालघर : जिल्ह्यात वैतरणा नदीपात्रातून बुल शार्क माशाने तरुणावर हल्ला केल्यानंतर तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. जागितक तापमानवाढ, समुद्राच्या पाण्याचे वाढते तापमान, समुद्रातील माशांचे कमी झालेले प्रमाण, बेसुमार होत असलेली…
मासे पकडायला गेलेल्या तरुणावर बुल शार्कचा हल्ला, पण पालघरच्या नदी शार्क कुठून? कसा असतो महाकाय मासा?
राजीव काळे, पालघर : जिल्ह्यातील डोंगरपाड्यामधले ३२ वर्षीय विक्या गोवारी गेल्या मंगळवारी नेहमीसारखे मासेमारीसाठी वैतरणा नदीत गेलेले होते. ध्यानीमनी नसताना अचानक जवळच पाण्यातून काहीतरी एकदम उसळून आले नि काही कळायच्या…
गृहिणींचे बजेट कोलमडलं! लसणाची फोडणी महागली, एक किलोसाठी मोजावे लागतायेत इतके रुपये
Garlic Price Hike: टोमॅटो, कांद्यानंतर आता लसूणही चांगलाच भाव खात आहे. त्यामुळे ग्राहक लसणाच्या भावाची नुसती विचारणा करून निघून जात असल्याचे व्यापारी सांगतात.
पालघर जिल्ह्यात फुलली ‘सूर्यफूल’; स्थानिक पातळीवर तेलनिर्मितीतून रोजगारसंधी
Palghar News: सूर्यफूल लागवडीतून मधमाशीपालनाला होणारा फायदा, तसेच स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या तेल घाण्यांकडून मागणी यांमुळे नफ्याच्या शेतीचे गणित शेतकऱ्यांना समजले आहे.
४० हजार मतदारांना वगळले; पालघर जिल्ह्यातील अंतिम मतदारयादी जाहीर, ९ हजार ८०६ मतदार वाढले
म. टा. वृत्तसेवा, पालघर : जिल्ह्यातील एकूण ४० हजार ८२६ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहे. तर, विविध वयोगटांत नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची संख्या नऊ हजार ८०६ झाली आहे.…