• Mon. Sep 21st, 2026
Uddhav Thackeray | लबाडा घरचं अवताण.. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न केल्यानं ठाकरेंनी सरकारला घेरलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला.विकासाचं मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.कॉन्ट्रक्टरसाठी ठोस योजना आणणारं हा अर्थसंकल्प आहे असं ठाकरेंनी सांगितलं.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलाच नाही यावरही ठाकरेंनी टीका केली.एकनाथ शिंदे यांच्या गावात निसर्गोपचार केंद्राची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली.मानसोपचार केंद्र म्हणत उद्धव ठाकरेंनी एका शब्दात उत्तर दिलं.

Nagpur News: संकट पाहिलं, दोन्ही भावांनी मंदिराचा आसरा घेतला, पण मृत्यूने तिथेही गाठलं; दोघांचाही जागीच मृत्यू, दृश्य पाहून कुटुंबाला धक्का
नाशिककरांनो कृपया लक्ष द्या! 3 महिने ‘या’ भागातील सिटीलिंकच्या मार्गात बदल; बसस्थानकाच्या कामामुळे निर्णय, कसे आहे नियोजन?
तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाहीस… डॉ मनिषा जेजूरकर मृत्यूप्रकरणी पतीनंतर डॉ स्वाती चव्हाणलाही अटक, लग्नबाह्य संबंधांचा आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed