• Mon. Nov 25th, 2024

    online fraud

    • Home
    • ना ओटीपी, ना लिंक तरी खात्यातून पैसे गायब; नागपुरातील महिलेला लाखाचा गंडा, काय घडलं?

    ना ओटीपी, ना लिंक तरी खात्यातून पैसे गायब; नागपुरातील महिलेला लाखाचा गंडा, काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही प्रकारचा फेक कॉल आला नाही. कोणतीही लिंक आली नाही. तसेच बँक खातेधारकाने कोणताही ओटीपी शेअर केला नाही. तरीही एका महिलेच्या खात्यातून तब्बल ९९…

    शेअर ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष, बनावट अॅपच्या साह्याने व्यापाऱ्याची कोट्यवधींची फसवणूक

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक शहरात आलिशान वाहनांच्या दालनांचे मालक असलेल्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्याला सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून साडेसात कोटी रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवत गंडा घातला. अवघ्या काही…

    तुमच्या मुलाने मुलीला किडनॅप करुन अत्याचार केलाय, तरुणाच्या आईला फोन करत पैशांची मागणी अन्…

    म. टा. वृत्तसेवा, मनमाड: ‘तुमच्या मुलाने एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला असून, आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे. आमच्या खात्यावर ताबडतोब ऑनलाइन पैसे पाठवा, अन्यथा मुलाचे हात पाय तोडू,’…

    आमदार गीता जैन यांच्या कन्येची ऑनलाईन फसवणूक, मिठाई खरेदी करताना ८० हजारांचा फटका

    मिरा-भाईंदर : मिठाई खरेदीचे पैसे विक्रेत्याच्या सूचनेनुसार त्याला ऑनलाइन पाठवत असताना, अज्ञात व्यक्तीने बँक खात्यातून ८० हजार रुपये काढून घेतले. मिरा-भाईंदरच्या भाजप आमदार गीता जैन यांची कन्या स्नेहा सकलेजा यांची…

    उपअभियंत्याला ८ लाखांना गंडा, वडील, पत्नी मित्रांनी पाठवलेले पैसे परस्पर गायब, काय घडलं?

    गोंदिया : उपअभियंत्याने घरभाडे, इलेक्ट्रिक बिल आणि एलआयसी प्रिमियम भरण्यासाठी वडील आणि पत्नी कडून ऑनलाइन पैसे मागवल्यावर ही खात्यात पैसे आले नाहीत. म्हणून पुन्हा पैसे पाठवण्यास सांगितले. तरीही ते पैसे…

    पार्टटाईम कमाई करायचीय, ‘टास्क’ घ्या; लाखोंची आर्थिक फसवणूक करणारी टोळी अशी आली अटकेत

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पार्टटाइम कमाईच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. प्रदीप राजभर, शिवम सिंग, पृथ्वीराज चौहान, संदीप…