जनावरांचे अंत्यसंस्कार शवदाहिनीत; दुर्गंधीला आळा, मार्च महिन्यात ८५७ प्राण्यांवर अंत्यसंस्कार
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेने शहरातील मृत जनावरांसह प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी डिझेल शवदाहिनी उपलब्ध करून दिल्याने शहर परिसरातील दुर्गंधीला आळा बसला आहे. पशुसंवर्धन विभागाने घेतलेल्या या पुढाकारामुळे मार्च…
होर्डिंगआडून भ्रष्टाचार; नाशिक पालिकेच्या समितीचे कोट्यवधींच्या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: शहरातील अनधिकृत होर्डिंग्जबाबत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या चौकशीत पालिकेचीच मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. शहरात अवघ्या २८ ठिकाणी होर्डिंग्जसाठी परवानगी दिलेली असताना ठेकेदाराने…
रुग्णांची भागमभाग! ‘सिव्हिल’मधील विभाग स्थलांतराने मन:स्ताप, कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आप्तांचीही दमछाक
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘कॅज्युलिटी’ व आपत्कालीन विभाग सिंहस्थ इमारतीत हलविण्यात आल्यानंतर पोलिस चौकीतील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सतत चारशे ते पाचशे मीटर अंतराच्या फेऱ्या रुग्णांसह त्यांच्या…
महापालिकेच्या हातून सुटेना पैसा! शिक्षक भरती रद्द, पण अर्जशुल्क परत देईनात, उमेदवारांचा संताप
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेच्या शिक्षण विभागाने सन २०१७ मध्ये राबविलेल्या शिक्षक भरतीप्रक्रियेतील ९७३ उमेदवारांच्या अर्ज शुल्कावर डल्ला मारल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया…
आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास…; नाशिक महापालिकेचे ५० टक्के मनुष्यबळ निवडणूक कामात
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेत आधीच नोकरभरतीअभावी मनुष्यबळाची कमतरता असताना आता लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेच्या विविध संवर्गांतील ५० टक्के कर्मचाऱ्यांची सेवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे…
पालिका शाळांत विद्यार्थीसंख्येत वाढ, ‘हायटेक’ शाळांमुळे पालकांत विश्वास, काय सांगते आकडेवारी?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढली आहे. वर्षभरात एक हजार ९६४ विद्यार्थी वाढले असून, विद्यार्थ्यांच्या गळतीचेही प्रमाण घटले आहे. महापालिकेच्या ‘हायटेक’…
Nashik News: बांधकाम परवानग्या ठप्प, नगररचनातील BPMS सॉफ्टवेअर बंद, ‘महाआयटी’कडे पालिकेची धाव
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरातील बांधकाम परवानग्यांसाठीचे अर्ज आटले असतानाच, आता नगररचना विभागातील बीपीएमएस हे सॉफ्टवेअरचे कामकाज पाच दिवसांपासून अचानक ठप्प पडले. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून बांधकाम परवानग्यांचेही…
नाशिककरांनो लक्ष द्या! ‘या’ भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद, कोणत्या परिसराला फटका? वाचा लिस्ट
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ आणि १०, तसेच नाशिक पश्चिममधील ७ आणि १२ अशा चार प्रभागांमध्ये शुक्रवारी (दि. २३) सकाळी नऊपासून पाणीपुरवठा बंद राहणार…
नाशिककरांची अपेक्षापूर्ती कधी? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकचे पालकत्व घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शनिवारी (दि. १०) नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे लोकार्पण होणार आहे.…
नाशिककरांनो सावधान! लहान मुलांना सांभाळा; जेलरोडमध्ये कुत्र्याचा धुमाकूळ, चार बालकांचा घेतला चावा
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : जेलरोड परिसरात शेफर्ड जातीच्या कुत्र्याने चार लहान मुलांना चावा घेतल्याची घटना घडली. जखमी मुलांवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, महापालिकेच्या दोन पथकांनी शनिवारी तीन…