• Sat. Sep 21st, 2024

nagpur rain news

  • Home
  • हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, पावसाच्या हजेरीनं उपराजधानीत परत एकदा ‘हिवसाळा’,थंडी वाढली

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, पावसाच्या हजेरीनं उपराजधानीत परत एकदा ‘हिवसाळा’,थंडी वाढली

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मिग्जॉम वादळाचा फटका विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज बुधवारी खरा ठरला. पहाटेपासूनच तयार झालेल्या ढगाळ वातावरणाने तसेच दुपारपासून सुरू झालेल्या हलक्या सरींमुळे…

Nagpur Rain: पाच फूट पाण्यात उतरले, जिवाची पर्वा न करता वाचविले माय-लेकाचे प्राण

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: पहाटे मुसळधार पाऊस सुरू होता. सीताबर्डी परिसरात महापूर आला. पुरात अडकलेले माय-लेक मदतीसाठी आरडाओरड करायला लागले. बिनतारी संदेशयत्रेणवर या घटनेची माहिती आली. पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.…

नागपूर पुरात बुडाले, देवेंद्र फडणवीसांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी!

नागपूर : शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अर्धे शहर पाण्यात बुडालेले दिसून आले. लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलेले दिसत होते.…

Nagpur Rain: नागपुरात आभाळ फाटले, मध्यरात्री विजांचे तांडव; नागपूरकरांना धडकी भरली

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: महालक्ष्मीच्या जेवणाचा दिवस आणि पाऊस हे समीकरण नागपूरकरांना नवीन नाही. महालक्ष्म्यांना पाऊस येतोच, असे आपण हमखास म्हणत असतो. झालेही तसेच. शुक्रवारी सकाळी पाऊस झाला. दुपारनंतर पावसाने…

मुसळधार हल्ला! मृत्यू समोर तरी काही करु शकल्या नाही, नागपूरच्या पावसाचं भयंकर रुप

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: नागपूरमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेला तुफान पाऊस नागरिकांना धडकी भरवणारा ठरला. संपूर्ण शहर जलमय करणाऱ्या या पावसामुळे घरात पाणी शिरून दोन महिलांचा बुडून मृत्यू झाला.शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या…

Nagpur Rain: हवामान खात्याकडून मोठी चूक, रडार असूनही अचूक इशारा नाही अन् नागपूरकरांचे हाल

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: नागपूर शहराला हादरवून सोडणारा मुसळधार पाऊस आणि कडाडणाऱ्या विजांचा अचूक अंदाज वर्तविण्यात नागपूर हवामानखात्याला अपयश आले. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणविणाऱ्या नागपूर शहरात डॉपलर रडारची यंत्रणा आणि संपूर्ण व्यवस्था…

काही महिन्यांपूर्वी आईचं निधन, आता लेकानेही जग सोडलं; झोपेतच घराचं छत कोसळलं अन्…

नागपूर : उपराजधानीत अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. वारा आणि मुसळधार पावसामुळे झाडे आणि घरांची पडझड सुरूच आहे. मंगळवारी दुपारी शहरात जोरदार पाऊस झाला. यादरम्यान तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या टिमकी…

मुलांना सोडून अन्न-पाण्यासाठी नागपुरात आले, नियतीने दाम्पत्याची अशी केली शिकार, सगळे हळहळले

नागपूर :नागपूर उपराजधानी आहे. आजूबाजूच्या गावातील जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नागरीक येथे व्यवसायासाठी किंवा रोजगारासाठी येतात. शिवनी, भंडारा, गोंदिया किंवा इतर कोणत्याही गावातील लोक काही ना काही कामासाठी नागपुरात येत…

You missed