• Sun. Sep 13th, 2026

Nagpur Rain | नागपुरात मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री फडणवीसाचं शहर तुंबलं, नागरिकांची तारांबळ उडाली

Nagpur Rain | नागपुरात मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री फडणवीसाचं शहर तुंबलं, नागरिकांची तारांबळ उडाली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#nagpur #nagpurrain #nagpurflood #devendrafadnavis #rainnewsनागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरुये.. प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदानात पाणी साचलंय… शाळा सुरू असून मैदानात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे हाल होतायात..शाळेत विद्यार्थी अडकलेत.रेस्क्यू ऑपरेशनही सुरुये..मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालीये तर नागरिकांची मोठी तारांबळ उडालीये..नागपुरातील पावसाचा आढावा घेऊया…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed