अडसूळ यांना मीच आणलं ते काम करत नसतील तर बदली करा, हसन मुश्रीफ अधिकाऱ्यांवर संतापले
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 16 Dec 2023, 7:23 pm Follow Subscribe Hasan Mushrif : कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रस्त्याच्या प्रलंबित कामांवरुन महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी…
कोल्हापूरमध्ये ६ हजारांहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या, तपासणी गतिमान करण्याचे प्रशासनाला आदेश
कोल्हापूर: मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर सरकार आता वेगाने कामाला लागलं आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर कुणबी नोंदी शोधमोहीम सुरू करण्यात आली असून कोल्हापुरात देखील मंगळवारपासून ही…
कोल्हापूर लोकसभेची जागा एक, मविआचे तीन दावेदार, उमेदवार कोण असणार? दिग्गज नेते काय करणार ?
कोल्हापूर : कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षात जिल्ह्यावर सतेज पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आपल वर्चस्व ठेवलं आहे. शिवाय २०१९ नंतर महाविकास…
सतेज पाटील मैत्रीसाठी धनंजय महाडिक युतीच्या कारणामुळं आले, हसन मुश्रीफांनी टायमिंग साधलं…
कोल्हापूर: कोल्हापूर आणि कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की सर्वात आधी आठवतो महाडिक आणि पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष… पाटील आणि महाडिक यांच्यातला वाद कोल्हापूरकरांना काय नवा नाही. अगदी ग्रामपंचायती निवडणुकीपासून ते लोकसभा…
पंचगंगेच्या प्रदूषणानं मन बदललं,श्रीधर बाखरेंनी जपलेली परंपरा,कोल्हापूरकरांसाठी प्रेरणादायी
कोल्हापूर: कोल्हापुरात पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्यावरून वाद सुरू आहेत. नदी प्रदूषित होऊ नये यासाठी महापालिकेने कोल्हापूरकरांना घरगुती गणपतीचे विसर्जन महापालिकेने दिलेल्या विसर्जन कुंडात करावं असं आवाहन केलंय. तर,…
डीजेचा आवाज वाढवून मर्यादा भंग करणाऱ्या मंडळांसह डी.जे. ऑपरेटर्सवर कारवाई: कोल्हापूर पोलीस
कोल्हापूर: कान किर्र होईल आणि डोकं बधीर होईल अशा डीजेच्या दणदणाटात कोल्हापुरात काल सार्वजनिक गणेशोत्सव आगमन मिरवणूक पार पडली. कोल्हापुरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजारामपुरी चे दोन्ही रस्ते लाईटीच्या झगमगाटानं आणि…
अजित पवारांनी कोल्हापूरच्या सभेत राजकारणातून निवृत्तीचं वक्तव्य कुणासाठी केलं? जाणून घ्या
कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमधील सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. कोल्हापूरची सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची सभा आहे हे मला महाराष्ट्राला…
राज्यात झिका विषाणूचे तीन नवे रुग्ण, पण तुम्ही कशी काळजी घ्याल, जाणून घ्या सविस्तर
नयन यादवाड , कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात झिका व्हायरसची एन्ट्री झाली असून जिल्ह्यातील इचलकरंजी येथे झिका व्हायरसचे तीन संशयित रुग्ण सापडले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले असून तीन रुग्णांपैकी…
काँग्रेसवर टीका पण कोल्हापूर लोकसभेबाबत सूचक वक्तव्य, धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूर: राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील ४८ लोकसभा जागांची तयारी सुरू आहे, असं म्हटलं. या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे, सतेज पाटील यांचं सिद्धारामय्यांना पत्र, म्हणाले.. अलमट्टीतून
कोल्हापूर : काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरमधील आणि सांगलीतील पूरस्थिती आटोक्यात आणण्यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना पत्र लिहिलं आहे. याशिवाय सतेज पाटील यांनी कोल्हापूर आणि…